JOIN Telegram
Wednesday , 25 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण (NHAI) अंतर्गत विविध पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. ६७,७००/- ते रु. २,०९,२००/- पर्यंतच्या वेतनावर व्यवस्थापक (तांत्रिक) आणि विविध उपमहाव्यवस्थापक पदांच्या एकूण ६३ भरती जाहीर

NHAI DGM & M Recruitment 2024

NHAI DGM & M Recruitment 2024 – National Highways Authority of India invites Online applications from officers under the Central Government or State Governments or Union Territories or Universities or Recognized Research Institutions affiliated to Government of India or Public Sector Undertakings or Semi Government or Statutory or Autonomous Organizations and other Government Bodies till last date 15/04/2024 followed by receipt of the Print-out of Online applications as Offline applications till last date 14/05/2024 for the posts of Deputy General Manager in various disciplines & Manager (Technical). There are 63 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे व्यवस्थापक (तांत्रिक) आणि विविध उपमहाव्यवस्थापक पदभरतीसाठी केंद्र/राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेश/विदयापीठ/भारत सरकारशी संलग्न नामांकित संशोधन संस्था/लोकसहभागातील उपक्रम/निमसरकारी/वैधानिक/स्वायत्त संस्था आणि इतर सरकारी संस्था दि. १५/०४/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज आणि दि. १४/०५/२०२४ ऑनलाईन अर्जाची प्रत म्हणजे ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ६३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण भरती २०२४

या पदांसाठी भरती १) उपमहाव्यवस्थापक २) व्यवस्थापक (तांत्रिक)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ६३ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख 
  • (PDF/वेबसाईट बघावी) –
    • ऑनलाईन – दि. १५/०४/२०२४ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत.
    • ऑफलाईन – दि. १४/०५/२०२४.
  • वयोमर्यादा – ५६ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • व्यवस्थापक – रु. ६७,७००/- ते रु. २,०८,७००/-.
    • उपमहाव्यवस्थापक – रु. ७८,८००/- ते रु. २,०९,२००/-.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://nhai.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – https://nhai.gov.in/.
  • परिपूर्ण भरलेल्या ऑनलाईन अर्जाची स्वसाक्षांकीत प्रत अर्जदाराने त्यांच्या कार्यरत विभागाच्या माध्यमातून दिलेल्या पत्त्यावर पाठवावेत.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • अर्जाचा पत्ता – उपमहाव्यवस्थापक (मानवी संसाधन आणि प्रशासन) – IB, भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण, प्लॉट क्र. जी-५ आणि ६, सेक्टर – १०, द्वारका, नवी दिल्ली – ११००७५.
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://nhai.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

NHAI DGM & M Recruitment 2024

  • Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
  • Post’s Name – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Total no. of vacancies – 63 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • Manager – Rs. 67,700/- to Rs. 2,08,700/-.
    • Deputy Manager – Rs. 78,800/- to Rs. 2,09,200/-.
  • Age limit – Not exceeding 56 years. (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://nhai.gov.in/.
  • Mode of applicationOnline as well as Offline 
  • Application link – https://nhai.gov.in/.
  • Last date for online applications – 15/04/2024 till 6.00 pm.
  • Duly filled-in print-out of the ONLINE application, forwarded by parent department of the applicant at given address.
  • Address for application – (See table/Refer PDF/Visit website) –
  • Address – National Highways Authority of India, Plot No: G – 5 & 6, Sector – 10, Dwarka, New Delhi – 110075.
  • Last date for applications – 14/05/2024.
  • For updates about said recruitment visit website – https://nhai.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *