Table of Contents
NHAI GM (LAEM) Recruitment 2024
NHAI GM (LAEM) Recruitment 2024 – National Highways Authority of India invites Online & Offline applications in prescribed format from officers under the Central Government/State Governments/Union Territories/Universities/Recognized Research Institutions affiliated to Government of India/Public Sector Undertakings/Semi Government/Statutory/Autonomous Organizations and other Government Bodies till last date 9/2/2024 & 26/2/2024 respectively for the posts of General Manager (Land Acquisition & Estate Management). There are 2 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.
भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे महाव्यवस्थापक (भूसंपादन व मालमत्ता व्यवस्थापन) पदभरतीसाठी केंद्र सरकार/राज्य शासन/केंद्रशासित प्रदेश/विदयापीठे/भारत सरकारशी संलग्नित नामांकित संशोधन संस्था/लोकसहभागातील उपक्रम/निमशासकीय/वैधानिक संस्था आणि इतर सरकारी संस्था दि. ९/२/२०२४ आणि दि. २६/२/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील अनुक्रमे ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत २ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | महाव्यवस्थापक (भूसंपादन व मालमत्ता व्यवस्थापन) |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | २ जागा |
नोकरीचे ठिकाण | PDF/वेबसाईट बघावी. |
अर्ज पद्धती | ऑनलाईन आणि ऑफलाईन – योग्य माध्यमातून. |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | ऑनलाईन – दि. ९/२/२०२४ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत आणि ऑफलाईन – दि. २६/२/२०२४. |
- वयोमर्यादा – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
- वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://nhai.gov.in/ येथे भेट दया.
- अर्जाची लिंक – https://nhai.gov.in/
- अर्जाचा पत्ता – भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण, प्लॉट क्र. जी-५ आणि ६, सेक्टर – १०, द्वारका, नवी दिल्ली – ११००७५.
- सदर पदभरतीविषयी अदयायावत माहितीसाठी https://nhai.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
NHAI GM (LAEM) Recruitment 2024
- Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
- Post’s Name – General Manager (Land Acquisition & Estate Management).
- Total no. of vacancies – 2 posts.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Payment – (See table/Ref. PDF/Visit website) –
- Age limit – See table/Ref. PDF/Visit website.
- For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://nhai.gov.in/.
- Mode of application – Online & Offline – Through Proper Channel.
- Application link – https://nhai.gov.in/.
- Last date for online applications – 9/2/2024 till 6.00 pm.
- Last date for offline applications – 26/2/2024.
- Address for applications – GM (HR & Admn.)-III, National Highways Authority of India, Plot No: G – 5 & 6, Sector – 10, Dwarka, New Delhi – 110075.
- For updates about said recruitment visit website – https://nhai.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE