JOIN Telegram
Saturday , 28 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय आरोग्य अभियान अकोला परिमंडळ, अकोला अंतर्गत विविध वैद्यकीय आणि इतर पदभरती जाहीर

National Health Mission Akola Circle, Akola Job Recruitment 2022 

NHM Akola Job Recruitment 2022  – National Health Mission Akola Circle, Akola  invites  Offline applications in prescribed format till last date 24/11/2022 for various Medical & other posts at Amravati Municipal Corporation & Akola Municipal Corporation. There are 48 vacant seats. The job location is Amravati & Akola. The Official website & PDF/Advertise is given below.

राष्ट्रीय आरोग्य अभियान अकोला परिमंडळ, अकोला यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार अमरावती महानगरपालिका आणि अकोला महानगरपालिका येथे विविध वैद्यकीय आणि इतर पदभरतीसाठी दि. २४/११/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ४८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान अकोला परिमंडळ, अकोला भरती २०२२

या पदांसाठी भरती
  • १) वैद्यकीय अधिकारी – i) पूर्णवेळ  ii) अर्धवेळ 
  • २) अधिपरिचारिका
  • ३) प्रयोगशाळा तंत्रज्ञ
  • ४) कार्यक्रम सहाय्यक (CQAC)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ४८ जागा 
नोकरीचे ठिकाण अमरावती आणि अकोला
अर्ज पद्धती ऑफलाईन 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २४/११/२०२२  (सुट्टीचे दिवस वगळून)
  • वयोमर्यादा – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण प्रवर्ग)  
  • वेतनमान –
    • १) वैद्यकीय अधिकारी –
      • i) पूर्णवेळ – रु. ६०,०००/- दरमहा
      • ii) अर्धवेळ – रु. ३०,०००/- दरमहा 
    • २) अधिपरिचारिका – रु. २०,०००/- दरमहा 
    • ३) प्रयोगशाळा तंत्रज्ञ – रु. १७,०००/- दरमहा
    • ४) कार्यक्रम सहाय्यक (CQAC) –  रु. १८,०००/- दरमहा
  • अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (आरक्षण प्रवर्ग) (PDF/वेबसाईट बघावी)
  • अनुभव, अटी आणि शर्ती यांची सविस्तर माहिती, अर्ज पद्धती, अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे, विहित नमुना अर्ज यांची सविस्तर जाहिरात यासाठी https://akola.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – उपसंचालक, आरोग्य  सेवा, अकोला परिमंडळ, अकोला.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://akola.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

National Health Mission Akola Circle, Akola Job Recruitment

  • Recruitment Place – Amravati & Akola
  • Posts’ name –
    • 1) Medical Officer – i) Full time ii) Part time
    • 2) Staff Nurse
    • 3) Lab. Technician
    • 4) Program Assistant (CQAC)
  • Total vacancies – 48
  • Age limit – 38 years (General class) & 43 years (Reserved class) (Ref. PDF/Visit website)
  • Payment –
    • Medical Officer –
      • i) Full time – Rs. 60,000/- pm
      • ii) Part time – Rs. 30,000/- pm
    • Staff Nurse – Rs. 20,000/- pm
    • Lab. Technician – Rs. 17,000/- pm
    • Program Assistant (CQAC) – Rs. 18,000/- pm
  • Application fee – Rs. 150/- (General class) & Rs. 100/- (Reserved class) (Ref. PDF/Visit website)
  • Experience, terms & conditions in detail, required documents along with application, prescribed format application form & detailed advertise ref. PDF/visit website – https://akola.gov.in/.
  • Address for application – Deputy Director, Health Services, Akola Circle, Akola.
  • Last date for application – 24/11/2022 (except holidays).
  • For updates about said recruitment visit website – https://akola.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *