JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), अकोला अंतर्गत २० वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस आणि विशेषतज्ञ) पदभरतीसाठी अर्जाची सूचना

NHM Akola Job Recruitment 2023

NHM Akola Job Recruitment 2023 – National Health Mission, District Integrated Health & Family Welfare Society, Akola invites Offline applications in prescribed format till last date 27/2/2023 for various positions of Specialist Medical Officer & Medical Officer at Government Health Institutions in Akola District. There are 20 positions. The job location is Akola District. The Official website & PDF/Advertise is given below.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, अकोला अंतर्गत वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस आणि विशेषतज्ञ) पदभरती करण्यासाठी दि. २८/२/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, अकोला भरती २०२३

या पदांसाठी भरती वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस आणि विशेषज्ञ)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव एमबीबीएस, संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी .(तक्ता/PDF/वेबसाईट पहा)
एकूण पद संख्या २० जागा 
नोकरीचे ठिकाण अकोला जिल्हा 
अर्ज पद्धती  टपाल/समक्ष  
अर्जाची तारीख  दि. २८/२/२०२३  संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत 
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट पहा. 
  • वेतनमान – तक्ता/PDF/वेबसाईट पहा.
  • अर्ज शुल्क – रु. १५०/- (अराखीव वर्ग) आणि रु. १००/- (राखीव वर्ग). (PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि  https://akola.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, जिल्हा रुग्णालय, अकोला.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://akola.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

National Health Mission Akola Job Recruitment

  • Place of recruitment – Akola District
  • Post’s Name – Medical Officer (MBBS & Specialist in related subject)
  • Total no. of positions – 20
  • Educational qualification – MBBS & Specialization in related subject. (See table/Ref. PDF/Visit website)
  • Payment – See table/Ref. PDF/Visit website.
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • Application fee – Rs. 150/- (UR) & Rs. 100/- (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/Visit website – https://akola.gov.in/.
  • Mode of application – By Post/In Person.
  • Last date for application – 27/2/2023 till 5.30 pm. 
  • Address for application – District Civil Surgeon Office, District Hospital, Akola.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://akola.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *