Table of Contents
NHM Akola Job Recruitment 2023
NHM Akola Job Recruitment 2023 – National Health Mission, District Integrated Health & Family Welfare Society, Akola invites Offline applications in prescribed format & has arranged interview date 17/4/2023 for various positions of Medical Officer (MBBS) at Akola. There are 7 positions. The job location is Akola. The Official website & PDF/Advertise is given below.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, अकोला अंतर्गत वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) पदभरतीसाठी दि. १७/४/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, अकोला भरती २०२३
या पदांसाठी भरती वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव एमबीबीएस. (PDF/वेबसाईट पहा) एकूण पद संख्या ७ जागा नोकरीचे ठिकाण अकोला. अर्ज पद्धती समक्ष मुलाखतीची तारीख दि. १७/४/२०२३ सकाळी ९.४५ वाजता.
- वयोमर्यादा – ७० वर्षे. (PDF/वेबसाईट पहा)
- वेतनमान – रु. ६०,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट पहा)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि http://akolazp.gov.in/येथे भेट द्या.
- मुलाखतीचे ठिकाण – राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, कर्मचारी कायं भवन, आकाशवाणी केंद्रासमोर, अकोला.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी http://akolazp.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
National Health Mission Akola Job Recruitment
- Place of recruitment – Akola.
- Post’s Name – Medical Officer (MBBS)
- Total no. of positions – 7.
- Educational qualification – MBBS. (Ref. PDF/Visit website)
- Payment – Rs. 60,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
- Age limit – 70 years. (Ref. PDF/Visit website)
- For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/Visit website – http://akolazp.gov.in/.
- Mode of application – In Person.
- Interview date & time – 17/4/2023 at 9.45 am.
- Venue – National Health Mission Office, Employee Welfare Bhavan, Opposite Akashwani Kendra, Akola.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – http://akolazp.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.