JOIN Telegram
Friday , 27 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा रुग्णालय, औरंगाबाद स्तरावर १७ पदांची भरती सुरु

NHM Aurangabad Job Recruitment 2022  

NHM Aurangabad Job Recruitment 2022 – National Health Mission, District Hospital Aurangabad invites Offline applications in prescribed format & has arranged interview on the date 26/8/2022 for the various contractual Medical posts. Total posts are 17 in number. The Job Location is Aurangabad District.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, औरंगाबाद यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार जिल्हा रुग्णालय औरंगाबाद येथे विविध कार्यक्रम अंतर्गत विविध वैद्यकीय कंत्राटी  पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागववून दि. २६/८/२०२२ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय, औरंगाबाद भरती २०२२

या पदांसाठी भरती PDF पहा.
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या १७ जागा 
नोकरीचे ठिकाण औरंगाबाद जिल्हा 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २६/८/२०२२ 
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी 
  • कंत्राट कालावधी – ३१/३/२०२२
  • वेतनमान – PDF पहा.
  • वयोमर्यादा – PDF पहा.
  • अर्ज शुल्क – रु. २००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (राखीव प्रवर्ग) (अधिक माहितीसाठी PDF पहा).
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि http://www.zpaurangabad.gov.in/, https;//www.maharashtra.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्ज पद्धती – समक्ष
  • अर्जाचा पत्ता – अ. क्र. १ ते ६ या कंत्राटी सेवेचे परिपूर्ण भरलेले अर्ज आयपीएचएस कक्ष आणि अ. क्र. ७ ते १० या कंत्राटी सेवेचे परिपूर्ण भरलेले अर्ज एन.सी.डी. कक्ष हे कक्ष क्र. ५९,  जिल्हा रुग्णालय, चिकलठाणा, औरंगाबाद येथे मुलाखतीच्या दिवशी द्यावेत. सोबत शैक्षणिक पात्रतेच्या छायांकित प्रति आणि डीडी जोडावेत.
  • अर्जाची शेवटची तारीख दि. २६/८/२०२२  सकाळी १०.०० ते दुपारी १२.०० 
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. २६/८/२०२२  सकाळी १०.०० ते दुपारी १२.०० 
  • मुलाखतीचे ठिकाण – कक्ष क्र. ५९,  जिल्हा रुग्णालय, चिकलठाणा, औरंगाबाद.
  • सदर पदभरतीच्या अद्ययावत माहितीसाठी www.zpaurangabad.gov.in येथे वेळोवेळी भेट द्यावी.

National Health Mission, District Hospital Aurangabad Job Recruitment 

  • Place of Recruitment – Aurangabad District
  • Name of the Posts – Ref PDF
  • No. of posts – 17
  • Educational QualificationRef PDF
  • Nature of Posts – Contract basis
  • Contract Period – 31/3/2022
  • Payment – Ref PDF
  • Age limitRef PDF
  • Application fee – Rs. 200/- (open class) & Rs. 100/- (reserved class) (Ref PDF)
  • For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions, etc. about the above posts please see advertise/ref. PDF/visit website – http://www.zpaurangabad.gov.in/, https;//www.maharashtra.gov.in/.
  • Mode of application – In Person
  • Address for Application – Posts’  Sr. No. 1 to 6 – IPHS Room & Sr. No. 7 to 10 – N.C.D. Room, both at Room No. 59, District Hospital, Chikhalthana, Aurangabad.
  • Duly filled in application form along with xerox copies of relevant certificates & DD should be submitted at the  mentioned address on the day of interview.
  • Last date for Application26/8/2022    10.00 am to 12.00 pm.
  • Interview date & time26/8/2022    10.00 am to 12.00 pm.
  • Venue – Room No. 59, District Hospital, Chikhalthana, Aurangabad.
  • For regular updates regarding said recruitment candidates should visit website www.zpaurangabad.gov.in time to time.

For More details See the below Advertisement

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *