JOIN Telegram
Friday , 27 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जि. औरंगाबाद अंतर्गत विविध वैद्यकीय आणि इतर पदभरतींची सूचना

NHM Aurangabad Job Recruitment 2022

NHM Aurangabad Job Recruitment 2022 – National Urban Primary Health Center, Ta. Sillod District Aurangbad  invites  Offline applications in prescribed format till last date 13/10/2022 for the various contractual  Medical & Other posts. There are 4 posts. The job location is Ta. Sillod District Aurangbad. The Official website & PDF/Advertise is given below.


राष्ट्रीय नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे  विविध कंत्राटी वैद्यकीय आणि इतर पदभरतीसाठी दि. १३/१०/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद भरती २०२२

या पदांसाठी भरती १) वैद्यकीय अधिकारी – अर्धवेळ  २) अधिपरिचारिका – स्त्री  ३) प्रयोगशाळा तंत्रज्ञ 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ४ जागा 
नोकरीचे ठिकाण ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद
अर्ज पद्धती व्यक्तिशः (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १३/१०/२०२२ (कार्यालयीन वेळेत सुटीचे दिवस वगळता)
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी 
  • कंत्राट कालावधी – ११ महिने 
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान –
    • १) वैद्यकीय अधिकारी – रु. ३०,०००/- दरमहा 
    • २) अधिपरिचारिका – रु. २०,०००/- दरमहा 
    • ३) प्रयोगशाळा तंत्रज्ञ – रु. १७,०००/- दरमहा 
  • अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (आरक्षण प्रवर्ग) (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि http://www.aurangabadzp.gov.in येथे भेट द्या.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – अध्यक्ष, निवड समिती तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी http://www.aurangabadzp.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

NHM Aurangabad Job Recruitment

  • Place of recruitment – Ta. Sillod District Aurangbad
  • Post’s Name – 1) Medical Officer – Part Time 2) Staff Nurse – Female  3) Lab. Technician
  • Total no. of posts – 4
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Nature of post – Contract basis
  • Contract period – 11 months
  • Payment –
    • 1) Medical Officer – Rs. 30,000/- pm 
    • 2) Staff Nurse – Rs. 20,000/- pm 
    • 3) Lab. Technician – Rs. 17,000/- pm 
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • Application fee – Rs. 150/- (For General class) & Rs. 100/- (For General class) (For Reserved class) (For procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – http://www.aurangabadzp.gov.in
  • Mode of applicationIn Person 
  • Address for application – Chairman, Selection Committee cum Chief Executive Officer, Ta. Sillod, Dist. Aurangabad.
  • Last date for applications – 13/10/2022 (during office hours except holidays)
  • For updates about said recruitment visit website – http://www.aurangabadzp.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *