JOIN Telegram
Sunday , 22 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) औरंगाबाद अंतर्गत ४९ विविध वैद्यकीय आणि निमवैद्यकीय पदभरतीसाठी अर्जाची सूचना

NHM Aurangabad Job Recruitment 2023

NHM Aurangabad Job Recruitment 2023 – National Health Mission, Municipal Corporation Aurangabad invites Offline applications in the prescribed format till the last date 16/2/2023 for the various Medical & Paramedical posts under NUHM & NTEP Programs. There are 49 vacancies. The job location is Aurangabad The Official website & PDF/Advertise is given below.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, महानगरपालिका, औरंगाबाद यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान आणि राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम अंतर्गत येथे विविध वैद्यकीय आणि निमवैद्यकीय पदभरतीसाठी दि. १६/२/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ४९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, महानगरपालिका, औरंगाबाद भरती २०२३

या पदांसाठी भरती
  • १) वैद्यकीय अधिकारी – i) पूर्णवेळ ii) अर्धवेळ 
  • २) अधिपरिचारिका 
  • ३) औषधनिर्माता 
  • ४) प्रयोगशाळा तंत्रज्ञ 
  • ५) वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक (STS)
  • ६) क्षेत्र नियंत्रक 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ४९ जागा 
नोकरीचे ठिकाण औरंगाबाद 
अर्ज पद्धती समक्ष/नोंदणी टपाल/कुरियर
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १६/२/२०२३  सकाळी ११.०० ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत (सुट्टीचे दिवस वगळून)
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • वैद्यकीय अधिकारी – ७० वर्षांपर्यंत 
    • इतर सर्व – ६५ वर्षांपर्यंत 
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • वैद्यकीय अधिकारी –
      • i) पूर्णवेळ – रु. ६०,०००/- दरमहा.
      • ii) अर्धवेळ – रु. ३०,०००/- दरमहा.
    • अधिपरिचारिका/वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक (STS)/क्षेत्र नियंत्रक – रु. २०,०००/- दरमहा.
    • औषधनिर्माता/प्रयोगशाळा तंत्रज्ञ – रु. १७,०००/- दरमहा.
  • अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग), रु. १००/- (आरक्षण वर्ग)(अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://arogya.maharashtra.gov.in/, https://nrhm.maharashtra.gov.in/ आणि https://www.aurangabadmahapalika.org/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – आरोग्य विभाग, महानगरपालिका मुख्य कार्यालय, टाऊन हॉल, औरंगाबाद.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://arogya.maharashtra.gov.in/, https://nrhm.maharashtra.gov.in/ आणि https://www.aurangabadmahapalika.org/ येथे वेळोवेळी भेट द्या.

NHM Aurangabad Job Recruitment

  • Recruitment place – Aurangabad
  • Posts’ name –
    • 1) Medical Officer – i) Full time ii) Part time
    • 2) Staff Nurse
    • 3) Pharmacist
    • 4) Lab Technician 
    • 5) Senior Treatment Supervisor (STS)
    • 6) Field Monitor
  • Total vacancies – 49
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • Medical Officer – Up to 70 years.
    • Others – Up to 65 years.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • Medical Officer –
      • i) Full time – Rs. 60,000/- pm.
      • ii) Part time – Rs. 30,000/- pm.
    • Staff Nurse/STS/ Field Monitor – Rs. 20,000/- pm.
    • Pharmacist/ Lab Technician – Rs. 17,000/- pm.
  • Application fee – Rs. 150/- (General class) & Rs. 100/- (Reservation class)(For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://arogya.maharashtra.gov.in/, https://nrhm.maharashtra.gov.in/ & https://www.aurangabadmahapalika.org/.
  • Mode of applications – In person/Register Post/Courier.
  • Address for application – Health Department, Municipal Corporation Head Office, Town Hall, Aurangabad.
  • Last date for application – 16/2/2023 11.00 am to 4.00 pm (except holidays).
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://arogya.maharashtra.gov.in/, https://nrhm.maharashtra.gov.in/ & https://www.aurangabadmahapalika.org/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *