JOIN Telegram
Friday , 20 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), बीड येथे विविध ४३ वैद्यकीय विशेषज्ञ पदभरती जाहीर

NHM Beed Job Recruitment 2023

NHM Beed Job Recruitment 2023 – National Health Mission, District Hospital, Beed invites Offline applications till last date 14/7/2023 for various positions of Medical Specialists at Government Health Institutions in Beed & under 15th Finance Commission for Urban Primary Health Centre at  Town Council Beed, Parali & Ambajogai. There are 43 positions. The job location is Beed District. The Official website & PDF/Advertise is given below.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय, बीड यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार जिल्हा रुग्णालय, बीड आणि त्यांच्या अधिनस्त संस्था तसेच १५ व्या वित्त आयोगांतर्गत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र नगरपरिषद बीड, परळी आणि अंबाजोगाई येथे विविध वैद्यकीय विशेषज्ञ पदभरती करण्यासाठी दि. १४/७/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि रिक्त पदभरती होईपर्यंत दर महिन्याच्या ४थ्या मंगळवारी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ४३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद बीड भरती २०२३

या पदांसाठी भरती वैद्यकीय विशेषज्ञ
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव एमबीबीएस, संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी. (PDF/वेबसाईट पहा)
एकूण पद संख्या ४३ जागा 
नोकरीचे ठिकाण बीड जिल्हा 
अर्ज पद्धती  ऑफलाईन 
अर्जाची तारीख  दि. १४/७/२०२३ (सुट्टीचे दिवस वगळून). (PDF/वेबसाईट पहा)
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट पहा. 
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट पहा) –
    • विशेषज्ञ – जिल्हा रुग्णालय, बीड आणि त्यांच्या अधिनस्त संस्था – रु. ७५,०००/- दरमहा
    • विशेषज्ञ – १५ व्या वित्त आयोगांतर्गत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र नगरपरिषद बीड, परळी आणि अंबाजोगाई – Rs. 2000/- at Fixed amount & Rs.100/- per case basis.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि  https://beed.gov.in/.
  • अर्जाचा पत्ता – आवक-जावंक विभाग, जिल्हा रुग्णालय, बीड.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दर महिन्याच्या ४थ्या मंगळवारी रिक्त पदभरती होईपर्यंत. (PDF/वेबसाईट पहा)
  • मुलाखतीचे ठिकाण – PDF/वेबसाईट पहा.

National Health Mission Beed Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Beed District
  • Post’s Name – Medical Specialist in related subject. (Ref. PDF/Visit website)
  • Total no. of positions – 43 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • For District Hospital, Beed & Subordinate Institution – Rs. 75,000/- pm.
    • under 15th Finance Commission Specialist in related subject – Rs. 2000/- at
      Fixed amount & Rs. 100/- per case basis
      .
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/Visit website – https://beed.gov.in/.
  • Address for application – Receipt-Dispatch Section, District Hospital, Beed. (Except Holidays)
  • Last date for application – 14/7/2023 (Except holidays). (Ref. PDF/Visit website)
  • Interview date & time – Every month’s 4th Tuesday till vacancy gets filled. (Ref. PDF/Visit website)
  • Venue – Ref. PDF/Visit website.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *