JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), चंद्रपूर अंतर्गत विविध वैद्यकीय, परावैद्यकीय आणि इतर पदांच्या एकूण ८१ भरतींसाठी जाहिरात प्रकाशित

NHM Chandrapur Job Recruitment 2023

NHM Chandrapur Job Recruitment 2023 – National Health Mission, District Integrated Health & Family Welfare Society, Chandrapur invites Offline applications in prescribed format till the last date 21/7/2023 for various Medical, Paramedical & Other posts. There are total 81 posts. The job location is Chandrapur. The Official website & PDF/Advertise is given below.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, चंद्रपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, चंद्रपूर अंतर्गत विविध वैद्यकीय, परावैद्यकीय आणि इतर पदभरतीसाठी दि. २१/७/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ८१ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, चंद्रपूर भरती २०२३

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ८१ जागा 
नोकरीचे ठिकाण चंद्रपूर.
अर्ज पद्धती टपाल/हस्तदेय.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २१/७/२०२३ दुपारी ४.०० वाजेपर्यंत. (शासकीय सुट्ट्यांचे दिवस वगळून – हस्तदेय अर्जासाठी )
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (राखीव प्रवर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://zpchandrapur.co.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा क्षयरोग रुग्णालय परिसर, रामनगर, चंद्रपूर – ४४२४०१.
  • सदर पदभरतीसंबंधी अद्ययावत माहितीसाठी https://zpchandrapur.co.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

NHM Dist. Chandrapur Job Recruitment 2023

  • Recruitment Place – Chandrapur District.
  • Posts Name –   
  • Total Vacancies – 81 posts.
  • Payment – See table/Ref. PDF/Visit website.
  • Age limit – See table/Ref. PDF/Visit website.
  • Application fee – Rs. 150/- (General class) & Rs. 100/- (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details ref. PDF/visit website – https://zpchandrapur.co.in/.
  • Mode of application – By Post/By Hand.
  • Address for application – National Health Mission Office, District T.B. Hospital Campus, Ramagar, Chandrapur – 442401.
  • Last date for application – 21/7/2023  till 4.00 pm. (Except Holidays)
  • Application In Person will be accepted during working hours except on government holidays.
  • For updates regarding above recruitment visit website – https://zpchandrapur.co.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *