Table of Contents
NHM DC Latur Recruitment 2024
NHM DC Latur Recruitment 2024 – District Health Officer, District Integrated Health & Family Welfare Society, District Council, Latur invites Offline applications in prescribed format till last date 29/1/2024 for various Medical, Paramedical & Non-medical posts under National Health Mission. There are 39 vacancies. The job location is Latur. The Official website & PDF/Advertise is given below.
जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद, लातूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत येथे विविध वैदयकीय, निमवैदयकीय आणि बिगर वैदयकीय पदभरतीसाठी दि. २९/१/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, लातूर भरती २०२४
या पदांसाठी भरती
- १) Nephrologist
- २) कीटकशास्त्रज्ञ
- ३) सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ
- ४) प्रयोगशाळा तंत्रज्ञ
- ५) जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (आयुष)
- ६) डेटा एन्ट्री ऑपरेटर
- ७) योग शिक्षक
- ८) वैदयकीय अधिकारी – i) आयुष ii) RBSK – पुरुष
- ९) Clinical Psychologist
- १०) Instructor for hearing impaired children
- ११) भौतिकोपचारतज्ज्ञ
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या ३९ जागा नोकरीचे ठिकाण लातूर अर्ज पद्धती समक्ष. (PDF/वेबसाईट बघावी) अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. २९/१/२०२४ कार्यालयीन वेळेत.
- वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
- ७० वर्षांपर्यंत –
- Nephrologist
- ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण वर्ग)-
- कीटकशास्त्रज्ञ
- सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ
- जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (आयुष)
- डेटा एन्ट्री ऑपरेटर
- योग शिक्षक
- ४३ वर्षे –
- वैदयकीय अधिकारी – i) आयुष ii) RBSK – पुरुष
- ३८ वर्षे –
- Clinical Psychologist
- Instructor for hearing impaired children
- भौतिकोपचारतज्ज्ञ
- वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी)
- रु. १,२५,०००/- दरमहा.
- Nephrologist
- रु. ४०,०००/- दरमहा
- कीटकशास्त्रज्ञ
- रु. ३५,०००/- दरमहा
- सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ
- जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (आयुष)
- रु. ३०,०००/- दरमहा
- Clinical Psychologist
- रु. २८,०००/- दरमहा
- वैदयकीय अधिकारी – i) आयुष ii) RBSK – पुरुष
- रु. २५,०००/- दरमहा
- Instructor for hearing impaired children
- रु. २०,०००/- दरमहा
- भौतिकोपचारतज्ज्ञ
- रु. १८,०००/- दरमहा
- डेटा एन्ट्री ऑपरेटर
- रु. १७,०००/- दरमहा
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ
- रु. ८,०००/- दरमहा
- योग शिक्षक
- अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग)आणि रु. १००/- (राखीव वर्ग).(अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF/वेबसाईट पहा)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि http://zplatur.gov.in/ येथे भेट दया.
- अर्जाचा पत्ता – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट पहा) –
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी http://zplatur.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
NHM DC Latur Recruitment 2024
- Recruitment place – Latur.
- Posts’ name –
- Total vacancies – 39 posts.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Age limit – (See table/Ref. PDF/Visit website) –
- Up to 70 years –
- Nephrologist
- 38 years (UR) & 43 years (Reserved class) –
- Entomologist
- Public Health Specialist
- Lab Technician
- District Program Manager (AYUSH)
- Data Entry Operator
- Yog Teacher
- 43 years –
- Medical Officer – i) AYUSH ii) RBSK – Male
- 38 years –
- Clinical Psychologist
- Instructor for hearing impaired children
- Physiotherapist
- Payment – (See table/Ref. PDF/Visit website) –
- Rs. 1,25,000/- pm
- Nephrologist
- Rs. 40,000/- pm
- Entomologist
- Rs. 35,000/- pm
- Public Health Specialist
- District Program Manager (AYUSH)
- Rs. 30,000/- pm
- Clinical Psychologist
- Rs. 28,000/- pm
- Medical Officer – i) AYUSH ii) RBSK – Male
- Rs. 25,000/- pm
- Instructor for hearing impaired children
- Rs. 20,000/- pm
- Physiotherapist
- Rs. 18,000/- pm
- Data Entry Operator
- Rs. 17,000/- pm
- Lab Technician
- Rs. 8,000/- pm
- Yog Teacher
- Exam fee – Rs. 150/- (UR) & Rs. 100/- (Reserved class). (For detailed procedure about fee payment see advertise/ref. PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form, see advertise/ref. PDF/Visit website – http://zplatur.gov.in/.
- Mode of application – In Person. (Ref. PDF/Visit website)
- Address for application – (See table/Refer PDF/Visit website) –
- National Health Mission, Health Department, District Council, Latur
- District Civil Surgeon’s Office, Besides New Collector Office, Barshi Road, Opposite Grand Hotel, Latur – 413512
- Last date for application date – 29/1/2024. (During office working hours)
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – http://zplatur.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE