Table of Contents
NHM DHS Thane MMU Recruitment 2024
NHM DHS Thane MMU Recruitment 2024 – District Health Society, District Council Thane invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 13/2/2024 to 16/2/2024 for the posts of Medical Officer-Female, GNM/Staff Nurse, Lab Technician & Pharmacist for Mobile Medical Unit under National Health Mission. There are 36 vacancies. The job location is Thane District. The Official website & PDF/Advertise is given below.
जिल्हा आरोग्य सोसायटी, जिल्हा परिषद, ठाणे यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत मोबाईल मेडिकल युनिटसाठी येथे वैदयकीय अधिकारी-स्त्री, जीएनएम/अधिपरिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि औषधनिर्माता पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. १३/२/२०२४ ते दि. १६/२/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ३६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे मोबाईल मेडिकल युनिट भरती २०२४
या पदांसाठी भरती
- १) वैदयकीय अधिकारी-स्त्री
- २) जीएनएम/अधिपरिचारिका
- ३) प्रयोगशाळा तंत्रज्ञ
- ४) औषधनिर्माता
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या ३६ जागा नोकरीचे ठिकाण ठाणे जिल्हा. अर्ज पद्धती ऑफलाईन – समक्ष. अर्जाची तारीख मुलाखतीच्या दिवशी सकाळी १०.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत.
- वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
- वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
- वैदयकीय अधिकारी-स्त्री –
- एमबीबीएस – रु. ६०,०००/- दरमहा.
- आयुष – रु. ४०,०००/- दरमहा.
- रु. १८,०००/- दरमहा –
- जीएनएम/अधिपरिचारिका
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ
- औषधनिर्माता
- अर्ज शुल्क – रु. ३००/- धनाकर्ष (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- धनाकर्ष (आरक्षण प्रवर्ग) ‘Dist. Int. Health & FW. Society, Thane’ यांच्या नावे पाठवावे.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://arogya.maharashtra.gov.in/ आणि https://www.zpthane.maharashtra.gov.in येथे भेट दया.
- मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. १३/२/२०२४ ते दि. १६/२/२०२४ सकाळी १०.०० वाजता. (PDF/वेबसाईट बघावी)
- १) वैदयकीय अधिकारी-स्त्री – दि. १३/२/२०२४
- २) जीएनएम/अधिपरिचारिका – दि. १४/२/२०२४
- ३) प्रयोगशाळा तंत्रज्ञ – दि. १५/२/२०२४
- ४) औषधनिर्माता – दि. १६/२/२०२४
- मुलाखतीचे ठिकाण – जिल्हा प्रशिक्षण केंद्र, प्रादेशिक मनोरुग्णालयाजवळ, ठाणे (प.).
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://arogya.maharashtra.gov.in/ आणि https://www.zpthane.maharashtra.gov.in येथे वेळोवेळी भेट दया.
NHM DHS Thane MMU Recruitment 2024
- Place of recruitment – Thane District.
- Post’s Name –
- 1) Medical Officer-Female
- 2) GNM/Staff Nurse
- 3) Lab Technician
- 4) Pharmacist
- Total no. of vacancies – 36 posts.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Payment – (Ref. PDF/Visit website) –
- Medical Officer-Female –
- MBBS – Rs. 60,000/- pm
- Ayush – Rs. 40,000/- pm
- Rs. 18,000/- pm –
- GNM/Staff Nurse
- Lab Technician
- Pharmacist
- Application fee – Rs. 300/- D.D. (General class) & Rs. 100/- D.D. (Reserved class) in favor of Dist. Int. Health & FW. Society, Thane.
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://arogya.maharashtra.gov.in/ & https://www.zpthane.maharashtra.gov.in.
- Mode of application – Offline – In Person.
- Date to application – On day of interview 10.00 am to 2.00 pm.
- Interview date & time – 13/2/2024 to 16/2/2024. (Ref. PDF/Visit website)
- 1) Medical Officer-Female – 13/2/2024
- 2) GNM/Staff Nurse – 14/2/2024
- 3) Lab Technician – 15/2/2024
- 4) Pharmacist – 16/2/2024
- Venue – District Training Centre, Near Divisional Mental Hospital, Thane (W.).
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://arogya.maharashtra.gov.in/ & https://www.zpthane.maharashtra.gov.in regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.