JOIN Telegram
Friday , 27 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत विविध वैदयकीय विशेषज्ञ आणि वैदयकीय अधिकारी पदांच्या एकूण ८६ भरतींची जाहिरात प्रकाशित

NHM DHS Thane Recruitment 2024

NHM DHS Thane Recruitment 2024 – District Health Society, Thane invites Offline applications in prescribed format till last date 19/1/2024 for various Medical Specialist & Medical Officer posts under National Health Mission. There are 86 posts. The job location is Thane District. The Official website & PDF/Advertise is given below.

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य सोसायटी, जिल्हा परिषद, ठाणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध वैदयकीय विशेषज्ञ आणि वैदयकीय अधिकारी पदभरतीसाठी दि. १९/१/२०२४ पर्यंत ऑफलाईन पद्धतीने विहित नमुन्यातील अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ८६ जागा आहेत. अधिकृत वेबसाट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे भरती २०२४

या पदांसाठी भरती वैदयकीय विशेषज्ञ आणि वैदयकीय अधिकारी. (PDF/वेबसाईट बघावी)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ८६ जागा 
नोकरीचे ठिकाण ठाणे जिल्हा 
अर्ज पद्धती प्रत्यक्ष. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १९/१/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत कार्यलयीन वेळेत. (शासकीय सुट्ट्यांचे दिवस वगळून)
  • अर्ज शुल्क – रु. ३००/- धनाकर्ष (खुला प्रवर्ग) आणि रु. २००/- धनाकर्ष (आरक्षण प्रवर्ग) ‘Dist. Int. Health & FW Society, Thane’ यांच्या नावे पाठवावे.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, वेतनमान, वयोमर्यादा, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर तपशीलासाठी www.nrhm.maharashtra.gov.in, www.aarogya.maharashtra.gov.in आणि  https://www.zpthane.maharashtra.gov.in येथे भेट दया.
  • विहित नमुना अर्जासाठी वेबसाईट – www.aarogya.maharashtra.gov.in.
  • अर्जाचा पत्ता – ४ था मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, कन्या शाळा आवार, जिल्हा परिषद, ठाणे.
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी www.nrhm.maharashtra.gov.in, www.aarogya.maharashtra.gov.in आणि https://www. zpthane. maharashtra.gov.in येथे वेळोवेळी भेट दया.

NHM DHS Thane Recruitment 2024

  • Recruitment place – Thane District
  • Posts’ name – Ref. PDF/Visit website.
  • Total vacancies – 86 posts.
  • Application fee – Rs. 300/- D.D. (General class) & Rs. 200/- D.D. (Reserved class) in favor of ‘Dist. Int. Health & FW. Society, Thane.
  • For detailed advertise, terms & conditions,  application procedure, documents required along with application form, prescribed format application form, payment, age limit, reservation, experience, selection procedure & other details visit website – www.thane.nic.in, www.nrhm.maharashtra.gov.in, www.aarogya.maharashtra.gov.in, https://zpthane.maharashtra.gov.in/.
  • Mode of application – In Person.
  • For prescribed format application form visit website – www.aarogya.maharashtra.gov.in.
  • Address for application – Office Of District Health Officer, 4th Floor, National Health Mission, District Health Officer, Girl’s School Campus, District Council, Thane.
  • Last date for applications – 19/1/2024 till 5.00 pm. During working days (Except government holidays).
  • For updates about said recruitment visit website – www.nrhm.maharashtra.gov.in, www.aarogya.maharashtra.gov.in & https://www.zpthane.maharashtra.gov.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *