JOIN Telegram
Thursday , 26 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), जिल्हा परिषद, धुळे अंतर्गत Sanitary Inspector Course/GNM/Bsc Nursing/पदविकाधारक उमेदवारांसाठी रु. १८,०००/- दरमहा वेतनावर बहुउद्देशीय कामगार (पुरुष) आणि रु. २०,०००/- दरमहा वेतनावर अधिपरिचारिका – पुरुष व महिला पदांच्या एकूण १२ भरतींसाठी अर्जाची सूचना

NHM Dhule Paramedical Recruitment 2024

NHM Dhule Paramedical Recruitment 2024 – National Health Mission, District Integrated Health & Family Welfare Society, District Council, Dhule invites Offline applications in prescribed format till last date 26/03/2024 for the posts of Staff Nurse – Male & Female and Multi Purpose Worker (Male). Applications are to be submitted In Person on the National Health Mission Office, District/Civil Hospital Campus, Sakri road, Dhule. There are total 12 vacancies. The job location is Dhule District. The Official website & PDF/Advertise is given below.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद, धुळे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे अधिपरिचारिका – पुरुष व महिला आणि बहुउद्देशीय कामगार (पुरुष) पदभरतीसाठी दि. २६/०३/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. सदर पदभरती अंतर्गत एकूण १२ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, धुळे भरती २०२४

या पदांसाठी भरती
  • १) अधिपरिचारिका – पुरुष व महिला
  • ) बहुउद्देशीय कामगार (पुरुष)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या १२ जागा 
नोकरीचे ठिकाण धुळे जिल्हा. (PDF/वेबसाईट बघावी).
अर्ज पद्धती व्यक्तीशः  
अर्जाची शेवटची  तारीख   दि. २६/०३/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. (शासकीय सुट्ट्यांचे दिवस वगळून)
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) – 
    • १) अधिपरिचारिका – पुरुष व महिला – रु. २०,०००/- दरमहा
    • ) बहुउद्देशीय कामगार (पुरुष) – रु. १८,०००/- दरमहा
  • अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि mahaarogya.gov.in येथे भेट दया.
  • परिपूर्ण भरलेला विहित नमुन्यातील अर्ज आणि इतर प्रमाणपत्रांच्या सत्यप्रती अर्ज दाखल करतेवेळी दिलेल्या पत्त्यावर द्याव्यात.
  • अर्जाचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यलय, जिल्हा रुग्णालय आवार, साक्री, धुळे.
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी mahaarogya.gov.in येथे वेळोवेळी भेट दया.

NHM Dhule Paramedical Recruitment 2024

  • Place of recruitment – Dhule District 
  • Name of the post – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Staff Nurse – Male & Female
    • 2) Multi Purpose Worker (Male)
  • No. of vacancies – 12 posts.
  • Educational qualification – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Age limit – 38 years (UR) & 43 years (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
  • Payment – (See table/Ref. PDF/Visit website)
    • 1) Staff Nurse Rs. 20,000/- pm.
    • 2) Multi Purpose Worker (Male) – Rs. 18,000/- pm
  • Application fee – Rs. 150/- (General class) & Rs. 100/- (Reservation class). (Ref. PDF/Visit website)
  • For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions etc. about above posts please ref. PDF/visit website – mahaarogya.gov.in.
  • Mode of application – In Person.
  • Address for application – National Health Mission Office, Civil Hospital Campus, Sakri road, Dhule.
  • Last date for application – 26/03/2024 till 5.00 pm (except government holidays)
  • For updates about said recruitment visit website – mahaarogya.gov.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *