JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), धुळे अंतर्गत १६ वैद्यकीय विशेषज्ञ पदभरतीसाठी अर्जाची सूचना

NHM Dhule Recruitment 2023

NHM Dhule Recruitment 2023 – National Health Mission, District Integrated Health & Family Welfare Society, Dhule invites Offline applications in prescribed format on Every Monday & Friday of  The Week for the posts of Medical Specialist till vacancies get filled up. There are total 16 vacancies. The job location is Dhule District. The Official website & PDF/Advertise is given below.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, धुळे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे वैद्यकीय विशेषज्ञ पदभरतीसाठी दर सर्व पदे भरेपर्यंत आठवड्याच्या प्रत्येक दर सोमवारी नि शुक्रवारी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. सदर पदभरती अंतर्गत एकूण १६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, धुळे भरती २०२३

या पदांसाठी भरती वैद्यकीय विशेषज्ञ
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १६ जागा 
नोकरीचे ठिकाण धुळे जिल्हा. (PDF बघावी)
अर्ज पद्धती प्रत्यक्ष 
अर्जाची तारीख  आठवड्याच्या प्रत्येक दर सोमवारी नि शुक्रवारी संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. (सदर सर्व पदे भरेपर्यंत)
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • वयोमर्यादा – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग); ४३ वर्षे (आरक्षण प्रवर्ग)आणि (NHM कर्मचारी – ५ वर्षे शिथिल आणि निवृत्त शासकीय अधिकारी ७० वर्षे). (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा. 
  • परिपूर्ण भरलेला विहित नमुन्यातील अर्ज आणि मूळ प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रती अर्ज दाखल करतेवेळी दिलेल्या पत्त्यावर द्याव्यात.
  • अर्जाचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हारुग्णालय, साक्री रोड, धुळे.

NHM Dhule Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Dhule District 
  • Name of the post – Medical Specialist
  • No. of vacancies – 16 posts.
  • Educational qualification See table/Ref. PDF/Visit website.
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – 38 years (General class) & 43 years (Reservation class) (NHM Workers – 5 years age relaxation & Government Officer – 70 years). (Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 150/- (General class) & Rs. 100/- (Reservation class). (Ref. PDF/Visit website)
  • For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions etc. about above posts please ref. PDF.
  • Mode of application – In Person.
  • Date for applications – Every Monday & Friday till 5.00 pm Till vacancies get filled up. (Except Govt. Holidays)  (Ref. PDF/Visit website)
  • Address for application – National Health Mission, District Hospital Campus, Sakri Road, Dhule.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *