JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), जिल्हा परिषद, गडचिरोली येथे रु. १७,०००/- ते रु. १,२५,०००/- पर्यंतच्या वेतनावर विविध ८० वैद्यकीय, परावैद्यकीय आणि इतर पदभरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

NHM Gadchiroli Job Recruitment 2023

NHM Gadchiroli Job Recruitment 2023 – National Health Mission, District Health Officer, District Council, Gadchiroli invites Online applications till last date 30/6/2023 & Offline applications till last date 3/7/2023 for various Medical, Paramedical & Other posts for various programs under District Integrated Health & Family Welfare Society, Gadchiroli. There are 13 vacancies. The job location is Gadchiroli. The Official website & PDF/Advertise is given below.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध वैद्यकीय, परावैद्यकीय आणि इतर पदभरतीसाठी दि. ३०/६/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज आणि दि. ३/७/२०२३ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ८० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद, गडचिरोली भरती २०२३

या पदांसाठी भरती
  • १) अतिविशेषतज्ञ 
  • २) विशेषज्ञ 
  • ३) वैद्यकीय अधिकारी  –
    • MBBS
    • AYUSH –
      • पदव्युत्तर 
      • पदवीधर 
    • RBSK – पदवीधर 
  • ४) जिल्हा सल्लागार 
  • ५) जिल्हा गुणवत्ता आश्वासन समन्वयक 
  • ६) Audiologist
  • ७) वित्त आणि लेखा अधिकारी 
  • ८) तंत्रज्ञ 
  • ९) आरोग्य सेवक – MPW (Only Male candidate)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ८० जागा 
नोकरीचे ठिकाण गडचिरोली.
अर्ज पद्धती  ऑनलाईन आणि ऑफलाईन – समक्ष/नोंदणीकृत टपाल
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख 
  • ऑनलाईन – दि. ३०/६/२०२३ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत.
  • ऑफलाईन – दि. ३/७/२०२३ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत. (कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी)
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • रु. १,२५,०००/- दरमहा –
      • अतिविशेषतज्ञ 
    • रु. २५,०००/- दरमहा –
      • विशेषज्ञ 
    • रु. ६०,०००/- दरमहा –
      • वैद्यकीय अधिकारी – MBBS
    • रु. ३५,०००/- दरमहा –
      • जिल्हा सल्लागार 
      • जिल्हा गुणवत्ता आश्वासन समन्वयक 
    • रु. ३०,०००/- दरमहा –
      • वैद्यकीय अधिकारी – AYUSH (PG)
    • रु. २८,०००/- दरमहा –
      • वैद्यकीय अधिकारी – AYUSH (UG)
      • वैद्यकीय अधिकारी – RBSK (UG)
    • रु. २५,०००/- दरमहा –
      • Audiologist
    • रु. २०,०००/- दरमहा –
      • वित्त आणि लेखा अधिकारी 
    • रु. १८,०००/- दरमहा –
      • आरोग्य सेवक – MPW
    • रु. १७,०००/- दरमहा –
      • तंत्रज्ञ 
  • अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि  रु. १००/- (आरक्षण वर्ग). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.zpgadchiroli.in/ येथे भेट द्या.
  • फक्त Google Form Link च्या माध्यमातूनच ऑनलाईन अर्ज भरायचे आहेत.
  • अर्जाची लिंक – https://forms.gle/zChEgCoWRrPQHz5BA.
  • Google Form ची Auto-Generated प्रत आणि इतर विहित प्रमाणपत्रांच्या स्वसाक्षांकीत छायाप्रतींसह सुचनेप्रमाणे पाठवावेत.
  • अर्जाचा पत्ता – कार्यालय, राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद कर्मचारी वसाहत, निवासस्थान क्र. बी-२ (स्लॅब), संकुल परिसर, गडचिरोली.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.zpgadchiroli.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

NHM Gadchiroli Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Gadchiroli.
  • Post’s Name –
    • 1) Super Specialist
    • 2) Specialist
    • 3) Medical Officer –
      • MBBS
      • AYUSH –
        • PG
        • UG
      • RBSK – UG
    • 4) District Consultant
    • 5) District Quality Assurance Co-ordinator
    • 6) Audiologist
    • 7) Finance & Accounts Officer
    • 8) Technician
    • 9) Health Worker – MPW (Only Male candidate)
  • Total no. of vacancies – 80 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • Rs. 1,25,000/- pm –
      • Super Specialist
    • Rs. 75,000/- pm –
      • Specialist
    • Rs. 60,000/- pm –
      • Medical Officer – MBBS
    • Rs. 35,000/- pm –
      • District Consultant
      • District Quality Assurance Co-ordinator
    • Rs. 30,000/- pm –
      • Medical Officer – AYUSH (PG)
    • Rs. 28,000/- pm –
      • Medical Officer – AYUSH (UG)
      • Medical Officer – RBSK (UG)
    • Rs. 25,000/- pm –
      • Audiologist
    • Rs. 20,000/- pm –
      • Finance & Accounts Officer
    • Rs. 18,000/- pm –
      • Health Worker – MPW
    • Rs. 17,000/- pm –
      • Technician
  • Application fee – Rs. 150/- (UR) & Rs. 100/- (Reserved class). (For detailed procedure about fee payment see advertise/Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://www.zpgadchiroli.in/.
  • Mode of application – Online & Offline – In Person/By Registered Post.
  • Online applications should be submitted only through Google Form Link.
  • Application link – https://forms.gle/zChEgCoWRrPQHz5BA.
  • Last date for online application  – 30/6/2023 till 6.00 pm.
  • Auto-Generated copy of Google application form with attached xerox copies of prescribed credentials should be sent as per instructions.
  • Address for application – Office, National Health Mission, District Council Employee Colony, House No. B-2 (Slab), Complex Campus, Gadchiroli.
  • Last date for offline application – 3/7/2023 till 6.00 pm. (On working days).
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.zpgadchiroli.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Google Application Link

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *