वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

राष्ट्रीय आरोग्य अभियान गडचिरोली मध्ये नवीन 30 पदांची भरती जाहीर ! त्वरित अर्ज करा

राष्ट्रीय आरोग्य अभियान गडचिरोली (NHM) द्वारे विविध पदांच्या भरतीसाठी नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी एकूण ३० पदे रिक्त आहे.  संबंधित अधिक माहिती अधिकृत वेबसाइट वर दिलेली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ९ जून २०२५ पूर्वी सादर करावा . अर्ज सादर करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचावी. pdf ची लिंक खाली दिलेली आहे . अधिक माहितीसाठी मिळविण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करा .

 

NHM Gadchiroli Recruitment 2025

नॅशनल हेल्थ मिशन गडचिरोली (NHM Gadchiroli), 15 व्या वित्त आयोग व मोबाईल मेडिकल युनिट अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीद्वारे लैक्टेशन सपोर्ट स्टाफ / ANM, कीटकशास्त्रज्ञ (Entomologist), सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ (Public Health Specialist), महिला वैद्यकीय अधिकारी, ANM / स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician), फार्मासिस्ट अशा विविध पदांसाठी एकूण 30 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

पात्र उमेदवारांनी आपले अर्ज https://zpgadchiroli.maharashtra.gov.in/ या अधिकृत वेबसाइटवरून ऑफलाईन पद्धतीने भरावेत. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 9 जून 2025 आहे. ऑनलाईन अर्जाचा प्रिंटआउट व सर्व आवश्यक दस्तऐवजांची स्वयंसाक्षांकित झेरॉक्स प्रती खालील पत्त्यावर 13 जून 2025 पर्यंत पाठवणे आवश्यक आहे.

उमेदवारांनी भरती प्रक्रियेबाबत सर्व अपडेट्स व नवीन माहिती मिळवण्यासाठी आमची वेबसाइट majhinaukri.net.in नियमितपणे तपासावी. उमेदवारांची पात्रता, लेखी व तोंडी (व्यक्तिमत्व) चाचणीचे अभ्यासक्रम व गुणांचे वाटप, तसेच नॅशनल हेल्थ मिशन गडचिरोली भरतीशी संबंधित सर्व आवश्यक माहिती येथे अद्ययावत दिली जाते.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, गडचिरोली भरती 2025 – पदांचा तपशील

पदाचे नाव

लैक्टेशन सपोर्ट स्टाफ / ANM

एंटोमोलॉजिस्ट

पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट

स्त्री वैद्यकीय अधिकारी

ANM / स्टाफ नर्स

प्रयोगशाळा तंत्रज्ञ

औषध निर्माता (Pharmacist)

एकूण रिक्त पदे  30

नोकरीचे ठिकाण: गडचिरोली

वेतनश्रेणी: दरमहा ₹18,000/- ते ₹60,000/- पर्यंत

वयोमर्यादा:

किमान वय: 18 वर्षे

कमाल वय: 38 वर्षे

राखीव प्रवर्गासाठी: कमाल वय 43 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत:

ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने

➤ ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख: 09 जून 2025

➤ ऑफलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख: 13 जून 2025

अर्ज सादर करण्याचा पत्ता:
कार्यालय,
राष्ट्रीय आरोग्य अभियान,
जिल्हा परिषद कर्मचारी वसाहत,
निवासस्थान क्रमांक बी-२ (स्लॅब),
कॉम्पलेक्स परिसर,
गडचिरोली

राष्ट्रीय आरोग्य अभियान गडचिरोली (NHM) भरती २०२५ जाहिरात PDF   

अर्ज करण्यापूर्वी कृपया सविस्तर जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचावी.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

सांगली अर्बन को-ऑप. बँक लि., सांगली अंतर्गत शाखा व्यवस्थापक पदावर नोकरीची सुवर्णसंधी

Sangli Urban Bank BM Recruitment 2025 - Sangli Urban Co-operative Bank Ltd., Sangli (Scheduled Co-operative Bank) invites......

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *