JOIN Telegram
Saturday , 28 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), गोंदिया १५ व्या वित्त आयोगांतर्गत “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे” आपला दवाखाना येथे वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) पदाच्या एकूण ३ भरतीसाठी मुलाखतीची सूचना

NHM Gondia 15th FC Recruitment 2023

NHM Gondia 15th FC Recruitment 2023 – National Health Mission, Gondia has arranged interview on date 12/12/2023 for the posts of Medical Officer (MBBS) at “Hindu Hrudyasamrat Balasaheb Thakrey” Aapla Davakhana,Gondia under 15th Finance Commission. There are total 3 posts. The job location is Gondia. The Official website & PDF/Advertise is given below.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, गोंदिया यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार १५ व्या वित्त आयोगांतर्गत “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे” आपला दवाखाना, गोंदिया येथे वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) पदभरतीसाठी दि. १२/१२/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, गोंदिया भरती २०२३

या पदांसाठी भरती वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३ जागा 
नोकरीचे ठिकाण गोंदिया
मुलाखतीची तारीख आणि वेळ  दि. १२/१२/२०२३ दुपारी १२.०० वाजता.
मुलाखतीचे ठिकाण  मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कार्यालय, जिल्हा परिषद, गोंदिया.
  • वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी PDFपहा आणि https://zpgondia.gov.in/ येथे भेट द्या.

NHM Gondia 15th FC Recruitment 2023

  • Recruitment Place – Gondia.
  • Posts Name – Medical Officer – MBBS
  • Total Vacancies – 3 posts. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/Visit website – https://zpgondia.gov.in/ .
  • Interview date & time – 12/12/2023 at 12.00 noon
  • Venue – Office Of Chief Executive Officer, District Council, Gondia.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *