JOIN Telegram
Wednesday , 25 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), जिल्हा परिषद, गोंदिया अंतर्गत १० वी उत्तीर्ण महिला उमेदवारांसाठी मान्यताप्राप्त सामाजिक आरोग्य कार्यकर्ती (आशा स्वयंसेविका) पदाच्या एकूण ४ भरतींसाठी अर्जाची सूचना

NHM Gondia ASHA Recruitment 2024 

NHM Gondia ASHA Recruitment 2024 – District Health Officer, District Council, Gondia invites Offline applications in prescribed format till last date 26/2/2024 to fill up posts of ASHA Health Workers under National Health Mission. There are 4 posts. The job location is Gondia. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, गोंदिया यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत येथे मान्यताप्राप्त सामाजिक आरोग्य कार्यकर्ती (आशा स्वयंसेविका) पदभरतीसाठी दि. २६/२/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद, गोंदिया भरती २०२४

या पदांसाठी भरती मान्यताप्राप्त सामाजिक आरोग्य कार्यकर्ती (आशा स्वयंसेविका)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव १० वी उत्तीर्ण. (अधिक माहितीकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
एकूण पद संख्या ४ जागा 
नोकरीचे ठिकाण गोंदिया 
अर्ज पद्धती ऑफलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २६/२/२०२४ सकाळी १०.३० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – २०-४५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • उमेदवार स्थानिक वस्ती कायम रहिवासी आणि विवाहित महिला असावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://gondia.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जदारांनी परिपूर्ण भरलेला स्वसाक्षांकीत विहित नमुना अर्जासोबतच आवश्यक प्रमाणपत्रांची जोडणी अर्जासोबत करून विहित कार्यालय पत्त्यावर प्रस्तुत करावे.
  • अर्जाचा पत्ता – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा परिषद, गोंदिया.
    • तालुका आरोग्य अधिकारी, तालुका नियंत्रण पथक कार्यालय, गोंदिया, जिल्हा परिषदमागे, फुलचूर, गोंदिया.
    • शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, कुंभारेनगर, गोंदिया.
    • प्रकल्प अधिकारी, स्वर्ण जयंती शहरी रोजगार कार्यालय, नगर परिषद, गोंदिया.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://gondia.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

NHM Gondia ASHA Recruitment 2024 

  • Name of the post – Recognized Social Health Worker (ASHA).
  • Total posts – 4 posts.
  • Qualification – 10th pass. (Refer PDF/Visit website)
  • Age limit – 20-45 years. (Refer PDF/Visit website)
  • Candidate should be a Married woman resident of respective job place.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://gondia.gov.in/.
  • Mode of application – Offline.
  • Candidates should duly fill in self attested prescribed format application form & candidates should carry all the required documents listed in PDF along with duly filled application form to present at mentioned address.
  • Address for applications – (Refer PDF/Visit website)
    • National Health Mission Office, District Council, Gondia.
    • Taluka Health Officer, Taluka Control Squad Office, Gondia, Behind District Council, Fulchur, Gondia.
    • Urban Primary Health Centre, Kumbharenagar, Gondia.
    • Project Officer, Swarna Jayanti Urban Employment Office, Municipal Council, Gondia.
  • Last date for applications – 26/2/2024 10.30 am to 6.00 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://gondia.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *