JOIN Telegram
Friday , 20 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत जि. प. हिंगोली येथे विविध वैद्यकीय, परावैद्यकीय आणि बिगर वैद्यकीय पदांच्या एकूण २४ भरती जाहीर

NHM Hingoli Job Recruitment 2023

NHM Hingoli Job Recruitment 2023 – District Civil Surgeon, District Hospital, Hingoli invites Offline applications in prescribed format till last date 7/8/2023 to fill up Para-Medical & Non-Medical posts and has arranged interview on date 9/8/2023 various Medical posts at District Health Society, District Hospital, Hingoli under National Health Mission. There are 24 vacant seats. The job location is Hingoli. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय, हिंगोली यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य सोसायटी, जिल्हा रुग्णालय, हिंगोली येथे विविध परावैद्यकीय व बिगर वैद्यकीय पदभरतीसाठी दि. ७/८/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि विविध वैद्यकीय विशेषज्ञ आणि वैद्यकीय अधिकारी पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवूनदि. ९/८/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण २४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, हिंगोली भरती २०२३

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २४ जागा 
नोकरीचे ठिकाण हिंगोली.
अर्ज पद्धती समक्ष. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख 
  • परावैद्यकीय व बिगर वैद्यकीय पदभरतीसाठी – दि. ७/८/२०२३ सकाळी ९.०० ते दुपारी १२.०० वाजेपर्यंत. (सुट्टीचे दिवस वगळून)
  • वैद्यकीय विशेषज्ञ आणि वैद्यकीय अधिकारी पदभरतीसाठी – दि. ९/८/२०२३ सकाळी ९.०० ते दुपारी १२.०० वाजेपर्यंत. (मुलाखतीच्या दिवशी)
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (आरक्षण प्रवर्ग). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://hingoli.nic.in/ येथे भेट द्या.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, जिल्हा रुग्णालय, हिंगोली.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. ९/८/२०२३ दुपारी ३.०० वाजता. (वैद्यकीय विशेषज्ञ आणि वैद्यकीय अधिकारी पदभरतीसाठी)
  • मुलाखतीचे ठिकाण – PDF/वेबसाईट बघावी.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://hingoli.nic.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

NHM Hingoli Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Hingoli
  • Post’s Name –

  • Total vacant seats – 24 posts.
  • Educational qualification – See table/Ref. PDF/Visit website.
  • Payment – See table/Ref. PDF/Visit website.
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • Application fee – Rs. 150/- (General class) & Rs. 100/- (Reserved class). (For detail procedure of application fee payment refer PDF/visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://hingoli.nic.in/.
  • Mode of applicationIn Person.
  • Address for application – National Health Mission Cell, District Hospital, Hingoli.
  • Last date for applications – (Ref. PDF/Visit website) –
    • For all Medical Specialists & Medical Officers posts – On 9/8/2023 from 9.00 am to 12.00 pm
    • All other posts – Till 7/8/2023 from 9.00 am to 12.00 pm
  • Interview date & time – 9/8/2023 at 3.00 pm. (For all Medical Specialists & Medical Officers posts)
  • Venue – Ref. PDF/Visit website.
  • For updates about said recruitment visit website – https://hingoli.nic.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *