JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

NHM जालना अंतर्गत एंटॉमॉलॉजिस्ट, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ आणि वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस पदांच्या एकूण २४ भरती जाहीर

NHM Jalna 15th FC Job Recruitment 2023

NHM Jalna 15th FC Job Recruitment 2023 – District Integrated Health & Family Welfare Society, District Council, Jalna invites Offline applications in prescribed format till last date 13/10/2023 for the posts of Entomologists, Public – Health Specialist & has  arranged interview on  date 16/10/2023 for posts of Medical Officer MBBS at PHC under National Health Mission & 15th Finance Commission. There are 24 vacant seats. The job location is Jalna. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद, जालना यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि १५ वा वित्त आयोगांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र येथे एंटॉमॉलॉजिस्ट, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ पदभरतीसाठी दि. १३/१०/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस पदभरतीसाठी दि. १६/१०/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण २४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

    राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद जालना भरती २०२३

या पदांसाठी भरती १) एंटॉमॉलॉजिस्ट २) सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ ३) वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी)
एकूण पद संख्या २४ जागा 
नोकरीचे ठिकाण जालना 
अर्ज पद्धती ऑफलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १३/१०/२०२३ संध्याकाळी ५.० वाजेपर्यंत. (कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी) (एंटॉमॉलॉजिस्ट, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ पदांसाठी)
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी. 
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात पहा आणि https://jalna.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, जालना
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. १६/१०/२०२३ दुपारी ४.०० वाजता. (फक्त वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस पदासाठी)
  • अर्ज प्रस्तुत करण्याची वेळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.०० वाजेपर्यंत.
  • अर्जाचा पत्ता – जिल्हा आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, जालना. 
  • मुलाखतीचे ठिकाण – मुख्य कार्यकारी अधिकारी, आरोग्य विभाग, कै. यशवंतराव चव्हाण सभागृह, जिल्हा परिषद, जालना
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://jalna.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

NHM Jalna 15th FC Job Recruitment 2023

  • Recruitment place – Jalna 
  • Posts’ name – 1) Medical Officer MBBS 2) Entomologists 3) Public – Health Specialist
  • Total vacancies – 24 posts.
  • Payment – (Refer PDF/Visit website) –
    • 1) Medical Officer MBBS – Rs. 60,000/- pm.
    • 2) Entomologists – Rs. 40,000/- pm.
    • 3) Public – Health Specialist – Rs. 35,000/- pm.
  • For qualification, terms & conditions, payment, information regarding application procedure, interview/exam schedule, other information see advertise/visit website – https://jalna.gov.in/.
  • Mode of application – Offline
  • Address for applications – National Health Mission, District Council, Jalna.
  • Last date for application – 13/10/2023 till 5.00 pm. (On working days)
  • Interview date & time – 16/10/2023 at 4.00 pm. (Medical Officer MBBS posts only)
  • Time to submit applications – 10.30 am to 12.00 pm.
  • Address for application – District Health Officer, Health Department, District Council, Jalna.
  • Venue – Chief Executive Officer, Health Department, Kai. Yashwantrao Chavan Auditorium, District Council, Jalna.
  • For updates about said recruitment visit website – https://jalna.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *