JOIN Telegram
Sunday , 22 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), जालना अंतर्गत जिल्हा प्रारंभिक व्यवधान केंद्र (डिईआयसी कक्ष-DEIC) येथे BASLP शिक्षितांसाठी रु. २५,०००/- दरमहा वेतनावर ऑडियोलॉजीस्‍ट कम स्पिचथेरपीस्‍ट पदभरतीसाठी अर्जाची सूचना

NHM Jalna DEIC Job 2024

NHM Jalna DEIC Job 2024District Civil Surgeon, Civil Hospital, Jalna invites Offline applications till last date 9/2/2024 for the post of Audiologist & Speech Therapist at District Early Intervention Center (DEIC) under NHM. There is 1 vacancy. The job location is Jalna. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय, जालना यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्‍हा रुग्‍णालय, जालना जिल्हा प्रारंभिक व्यवधान केंद्र (डिईआयसी कक्ष-DEIC), जिल्हा रुग्णालय, जालना येथे ऑडियोलॉजीस्‍ट कम स्पिचथेरपीस्‍ट पदभरतीसाठी दि. ९/२/२०२४ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, DEIC, जिल्हा रुग्णालय, जालना भरती २०२४

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा.
नोकरीचे ठिकाण जालना.  
अर्ज पद्धती व्यक्तिशः.
अर्जाची शेवटची  तारीख दि. ९/२/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. (सुट्टीचे दिवस वगळून)
  • वयोमर्यादा – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – रु. २५,०००/- दरमहा. (PDF पहा/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (आरक्षण वर्ग). (PDF पहा/वेबसाईट बघावी)
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, इतर सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि https://jalna.gov.in/ आणि https://zpjalna.com/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा प्रारंभिक व्यवधान केंद्र (डिईआयसी कक्ष), जिल्हा शल्य चिकित्सक यांचे कार्यालय, जिल्हा रुग्णालय, जालना.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://jalna.gov.in/आणि https://zpjalna.com/ येथे वेळोवेळी भेट दया.

NHM Jalna DEIC Job 2024

  • Place of recruitment – Jalna.
  • Name of the post – Audiologist & Speech Therapist
  • No. of posts – 1 post.
  • Payment – Rs. 25,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • Application fee – Rs. 150/- (UR) & Rs. 100/- (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
  • For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, other instructions etc. about above posts please ref. PDF/Visit website – https://jalna.gov.in/ & https://zpjalna.com/.
  • Mode of application – In Person.
  • Address for application – National Health Mission, DEIC Cell, Office Of District Civil Surgeon, Civil Hospital, Jalna.
  • Last date for application – 9/2/2024 till 5.00 pm. (Except Government Holidays)     
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://jalna.gov.in/ & https://zpjalna.com/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *