JOIN Telegram
Wednesday , 25 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC), कल्याण येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) आणि १५ व्या वित्त आयोगांतर्गत वैदयकीय अधिकारी (एमबीबीएस/बीएएमएस) आणि बहुउद्देशीय कर्मचारी (पुरुष) पदांच्या एकूण १४२ भरतींसाठी अर्जाची सूचना

NHM KDMC 15th FC Recruitment 2024

NHM KDMC 15th FC Recruitment 2024 – Commissioner, Kalyan-Dombivli Municipal Corporation, Kalyan invites Offline applications in prescribed format till last date 12/2/2024 for posts of Medical Officer & 14/2/2024 for posts of Multi Purpose Worker (Male) at Urban Health Welfare Centre under 15th Finance Commission & National Health Mission. There are 142 posts. The job location is Kalyan-Dombivli. The Official website & PDF/Advertise is given below.

आयुक्त, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, कल्याण यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि १५ व्या वित्त आयोगांतर्गत नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र येथे विविध वैदयकीय अधिकारी दि. १२/२/२०२४ पर्यंत आणि बहुउद्देशीय कर्मचारी (पुरुष) पदभरती करण्यासाठी दि. १४/२/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १४२ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, कल्याण भरती २०२४

या पदांसाठी भरती
  • १) वैदयकीय अधिकारी (एमबीबीएस/बीएएमएस)
  • २) बहुउद्देशीय कर्मचारी (पुरुष)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १४२ जागा 
नोकरीचे ठिकाण कल्याण-डोंबिवली
अर्ज पद्धती ऑफलाईन.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • वैदयकीय अधिकारी –
        • एमबीबीएस – ७० वर्षांपर्यंत.
        • बीएएमएस – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण वर्ग).
    • बहुउद्देशीय कर्मचारी (पुरुष) –
        • ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण वर्ग).
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • वैदयकीय अधिकारी –
      • एमबीबीएस – रु. ६०,०००/- दरमहा
      • बीएएमएस –  रु. ४०,०००/- दरमहा
    • बहुउद्देशीय कर्मचारी (पुरुष) – 
      • रु. १८,०००/- दरमहा 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://kdmc.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – आचार्य अत्रे रंगमंदिर, परिषद सभागृह, १ ला मजला, कै. केशवराव झुंजारराव संकुल, सुभाष मैदान, शंकरराव चौक, कल्याण (पश्चिम), ता. कल्याण, जि. ठाणे.
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://kdmc.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

NHM KDMC 15th FC Recruitment 2024

  • Place of recruitment – Kalyan-Dombivli
  • Post’s Name –
    • 1) Medical Officer (MBBS/BAMS)
    • 2) Multi Purpose Worker (Male)
  • Total no. of posts – 142 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) – 
    • Medical Officer
      • MBBS – Rs. 60,000/- pm
      • BAMS – Rs. 40,000/- pm
    • Rs. 18,000/- pm –
      • Multi Purpose Worker (Male)
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • Medical Officer –
      • MBBS – Up to 70 years
      • BAMS – 38 years (UR) & 43 years (Reserved class)
    • Multi Purpose Worker (Male) – 38 years (UR) & 43 years (Reserved class)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://kdmc.gov.in/.
  • Mode of applicationOffline.
  • Address for application – Acharya Atre Rangmandir, Conference Hall, 1st Floor, Late Keshavrao Zunjarrao Comlpex, Near Subhash Maidan, Shankarrao Chowk, Kalyan (West), Tal. Kalyan, Dist. Thane.
  • Last date for applications –
    • Medical Officer (MBBS/BAMS) – 12/2/2024 from 10.30 am to 5.00 pm.
    • Multi Purpose Worker (Male) – 14/2/2024 from 10.30 am to 5.00 pm.
  • For updates about said recruitment visit website – https://kdmc.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *