JOIN Telegram
Saturday , 4 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), कोल्हापूर परिमंडळ, कोल्हापूर अंतर्गत MCA/B.Tech/B.Com शिक्षितांसाठी रु. २५,०००/- दरमहा वेतनावर सुविधा व्यवस्थापक आणि रु. १८,०००/- दरमहा वेतनावर लेखापाल तथा डेटा एंट्री ऑपरेटर पदावर नोकरीची संधी

NHM Kolhapur FM/AcDEO Recruitment 2024

NHM Kolhapur FM/AcDEO Recruitment 2024 Deputy Director, Health Service, Kolhapur Circle, Kolhapur invites Offline prescribed format applications from date 23/2/2024 for the post of Facility Manager-e-HMIS (Implementation Engineer) and Accountant cum Data Entry Operator at Health Service, Kolhapur Circle, Kolhapur and Hospital Training Centre, Ratnagiri under National Health Mission. There are 2 vacant seats. The job location is Kolhapur & Ratnagiri. The Official website & PDF/Advertise is given below.

उपसंचालक, आरोग्य सेवा, कोल्हापूर परिमंडळ, कोल्हापूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान, कोल्हापूर अंतर्गत आरोग्य सेवा, कोल्हापूर परिमंडळ, कोल्हापूर आणि रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्र, रत्नागिरी येथे सुविधा व्यवस्थापक आणि लेखापाल तथा डेटा एंट्री ऑपरेटर पदभरतीसाठी दि. २३/२/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, कोल्हापूर परिमंडळ, कोल्हापूर भरती २०२४

या पदांसाठी भरती १) सुविधा व्यवस्थापक २) लेखापाल तथा डेटा एंट्री ऑपरेटर
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २ जागा 
नोकरीचे ठिकाण कोल्हापूर आणि रत्नागिरी. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज पद्धती समक्ष/नोंदणी टपाल.
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. २३/२/२०२४ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. (शासकीय सुट्ट्यांचे दिवस वगळता)
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) सुविधा व्यवस्थापक – ३८ वर्षांपर्यंत.
    • २) लेखापाल तथा डेटा एंट्री ऑपरेटर – ३८ वर्षांपर्यंत (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण वर्ग).
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) सुविधा व्यवस्थापक – रु. २५,०००/- दरमहा.
    • २) लेखापाल तथा डेटा एंट्री ऑपरेटर – रु. १८,०००/- दरमहा.
  • अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (आरक्षण प्रवर्ग). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, पदस्थापना ठिकाण, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://nrhm.maharashtra.gov.in/ आणि https://arogya.maharashtra.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – उपसंचालक, आरोग्य सेवा, कोल्हापूर परिमंडळ, कोल्हापूर, २ रा मजला, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, एस. पी. ऑफिसजवळ, कसबा बावडा रोड, कोल्हापूर – ४१६००३.
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://nrhm.maharashtra.gov.in/ आणि https://arogya.maharashtra.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

NHM Kolhapur FM/AcDEO Recruitment 2024

  • Place of recruitment – Kolhapur & Ratnagiri. (Ref. PDF/Visit website)
  • Name of Posts – 1) Facility Manager-e-HMIS (Implementation Engineer) 2) Accountant cum Data Entry Operator
  • Total Vacancies – 2 posts.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Facility Manager-e-HMIS (Implementation Engineer) – Rs. 25,000/- pm.
    • 2) Accountant cum Data Entry Operator – Rs. 18,000/- pm.
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Facility Manager-e-HMIS (Implementation Engineer) – Up to 38 years.
    • 2) Accountant cum Data Entry Operator – Up to 38 years (UR) & 43 years (Reserved Class).
  • Application fee – Rs. 150/- (General class) & Rs. 100/- (Reserved class). (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://nrhm.maharashtra.gov.in/ & https://arogya.maharashtra.gov.in/
  • Mode of application In Person/Registered Post.
  • Address for application – Deputy Director, Health Service, Kolhapur Circle, Kolhapur, 2nd Floor, Central Administrative Building, Near S. P. Office, Kasba Bawda Road, Kolhapur – 416003.
  • Last date for applications – 23/2/2024  from 10.00 am – 5.00 pm. (Except holidays)
  • For updates about said recruitment visit website – https://nrhm.maharashtra.gov.in/ & https://arogya.maharashtra.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *