Table of Contents
NHM Kolhapur Job Recruitment 2022
NHM Kolhapur Job Recruitment 2022 – National Health Mission, Municipal Corporation Kolhapur invites Offline prescribed format applications from date 25/11/2022 for various Medical & Staff Nurse posts. There are 34 vacant seats. The job location is Kolhapur Circle. The Official website & PDF/Advertise is given below.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, कोल्हापूर परिमंडळ, कोल्हापूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान, कोल्हापूर अंतर्गत वैद्यकीय आणि अधिपरिचारिका पदभरतीसाठी दि. २५/११/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, कोल्हापूर परिमंडळ, कोल्हापूर भरती २०२२
या पदांसाठी भरती
- १) विशेषतज्ज्ञ – i) स्त्रीरोगतज्ज्ञ ii) भूलतज्ज्ञ iii) बालरोगतज्ज्ञ
- २) वैद्यकीय अधिकारी – i) पूर्णवेळ ii) अर्धवेळ
- ३) अधिपरिचारिका
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या ३४ जागा नोकरीचे ठिकाण कोल्हापूर परिमंडळ, कोल्हापूर (PDF/वेबसाईट बघावी) अर्ज पद्धती नोंदणी टपाल/कुरियर (PDF/वेबसाईट बघावी) अर्ज करण्यासाठी तारीख दि. २५/११/२०२२ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत (शासकीय सुट्ट्यांचे दिवस वगळता)
- वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
- वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
- अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (आरक्षण प्रवर्ग) (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, पदस्थापना ठिकाण, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://nrhm.maharashtra.gov.in/ आणि https://arogya.maharashtra.gov.in/ येथे भेट द्या.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता – उपसंचालक, आरोग्य सेवा, कोल्हापूर परिमंडळ, कोल्हापूर, २रा मजला, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, एस. पी. ऑफिसजवळ, कसबा बावडा रोड, कोल्हापूर – ४१६००३.
- सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://nrhm.maharashtra.gov.in/ आणि https://arogya.maharashtra.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
NHM Kolhapur Circle Kolhapur Job Recruitment
- Place of recruitment – Kolhapur & Sangli Miraj Kupwad. (Ref. PDF/Visit website)
- Total Vacancies – 34
- Name of Posts –
- 1) Specialist – i) Gynecologist ii) Anesthetist iii) Pediatrician
- 2) Medical Officer – i) Full Time ii) Part Time
- 3) Staff Nurse
- Payment – Ref. PDF/Visit website.
- Age limit – Ref. PDF/Visit website.
- Application fee – Rs. 150/- (General class) & Rs. 100/- (Reserved class) (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
- For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://nrhm.maharashtra.gov.in/ & https://arogya.maharashtra.gov.in/
- Mode of application – Registered Post/Courier.
- Address for application – Deputy Director, Health Service, Kolhapur Circle, Kolhapur, 2nd Floor, Central Administrative Building, Near S. P. Office, Kasba Bawda Road, Kolhapur – 416003.
- Last date for applications – 25/11/2022 from 10.00 am – 5.00 pm. (except Govt. holidays)
- For updates about said recruitment visit website – https://nrhm.maharashtra.gov.in/ & https://arogya.maharashtra.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.