JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय आरोग्य अभियान, लातूर परिमंडळ, लातूर येथे २८ वैद्यकीय आणि अधिपरिचारिका पदभरतीसाठी अर्जाची सूचना

National Health Mission Latur Circle, Latur Job Recruitment 2022 

NHM Latur Job Recruitment 2022  – National Health Mission Latur Circle, Latur  invites  Offline applications in prescribed format till last date 28/10/2022 for various Medical & other posts. There are 28 posts. The job location is Latur & Nanded Waghala. The Official website & PDF/Advertise is given below.

राष्ट्रीय आरोग्य अभियान लातूर परिमंडळ, लातूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार लातूर महानगरपालिका आणि नांदेड वाघाळा महानगरपालिका येथे विविध वैद्यकीय आणि इतर पदभरतीसाठी दि. २८/१०/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान लातूर परिमंडळ, लातूर भरती २०२२

या पदांसाठी भरती लातूर महानगरपालिका, लातूर – वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ) 

नांदेड वाघाळा महानगरपालिका, नांदेड –

  • १) वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ)
  • २) अधिपरिचारिका
  • ३) विशेषतज्ञ वैद्यकीय अधिकारी – जनरल सर्जन 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २८ जागा 
नोकरीचे ठिकाण लातूर आणि नांदेड 
अर्ज पद्धती समक्ष/टपाल
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २८/१०/२०२२ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत (सुट्टीचे दिवस वगळून)
  • वयोमर्यादा –
    • वैद्यकीय अधिकारी आणि विशेषतज्ञ वैद्यकीय अधिकारी – ७० वर्षे 
    • अधिपरिचारिका – ६५ वर्षे 
  • वेतनमान –
    • १) वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ) – रु. ६०,०००/- दरमहा 
    • २) अधिपरिचारिका – रु. २०,०००/- दरमहा 
    • ३) विशेषतज्ञ वैद्यकीय अधिकारी – रु. ७५,,०००/- दरमहा 
  • अनुभव, अटी आणि शर्ती यांची सविस्तर माहिती, अर्ज पद्धती, अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे, विहित नमुना अर्ज यांची सविस्तर जाहिरात यासाठी www.nrhm.maharashtra.gov.in आणि www.arogya.maharashtra.gov.in येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता –
    • नांदेड वाघाळा महानगरपालिका, नांदेड येथील पदभरतीसाठी – प्रशिक्षण सभागृह, जंगमवाडी, नांदेड वाघाळा महानगरपालिका दवाखाना, लॉयन्स नेत्र रुग्णालयाशेजारी, वर्कशॉप कॉर्नर, नांदेड पिन कोड – ४३१६०५.
    • लातूर महानगरपालिका, लातूर येथील पदभरतीसाठी – उपसंचालक, लातूर परिमंडळ, लातूर, आरोग्य संकुल, तिसरा मजला, बार्शी रोड, नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला, लातूर – ४१३५१२.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी www.nrhm.maharashtra.gov.in आणि www.arogya.maharashtra.gov.in येथे वेळोवेळी भेट द्या.

National Health Mission Latur Circle, Latur Job Recruitment

  • Recruitment Place – Latur & Nanded Waghala
  • Posts’ name & work territory –
    • Latur MNC – Medical Officer (Full time)
    • Nanded Waghala MNC – 
      • Medical Officer (Full time)
      • Staff Nurse
      • Specialist Medical Officer – General Surgeon
  • Total vacancies – 28
  • Age limit
    • Specialist Medical Officer & Medical Officer – 70 years
    • Staff Nurse – 65 years
  • Payment –
    • Medical Officer – Rs. 60,000/- pm
    • Specialist Medical Officer – Rs. 75,000/- pm
    • Staff Nurse – Rs. 20,000/- pm
  • Experience, terms & conditions in detail, required documents along with application, prescribed format application form & detailed advertise ref. PDF/visit website – www.nrhm.maharashtra.gov.in & www.arogya.maharashtra.gov.in.
  • Address for application – 
    • For posts at Nanded Waghala Municipal Corporation, Nanded – Training Hall, Jangamwadi, Nanded Waghala City MNC Clinic, Besides Loyans Eye Hospital, Workshop Corner, Nanded Pin Code – 431605.
    • For posts at Latur Municipal Corporation, Latur – Deputy Director, Health Service, Latur Circle, Latur, Health Complex, 3rd Floor, Barshi Road, Besides New Collector’s Office, Latur – 413512.
  • Last date for application – 28/10/2022  till 6.00 pm (except holidays).
  • For updates about said recruitment visit website – www.nrhm.maharashtra.gov.in & www.arogya.maharashtra.gov.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *