JOIN Telegram
Tuesday , 24 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), पालघर येथे ३९ विविध वैद्यकीय आणि निमवैद्यकीय पदभरती जाहीर

NHM M & PM Palghar Job Recruitment 2023

NHM M & PM Palghar Job Recruitment 2023 Health Department, District Integrated Health & Family welfare Society, District Council, Palghar invites Offline applications in prescribed format till last date 3/11/2023 for the various Medical & Para Medical posts & has arranged interview on date 7/11/2023 for the posts of Block Facilitator & Sickle Cell Educator under National Health Mission. There are 39 posts. The job location is Palghar. The Official website & PDF/Advertise is given below.

आरोग्य विभाग, जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद पालघर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या विविध कार्यक्रमांतर्गत विविध वैद्यकीय आणि निमवैद्यकीय पदभरतीसाठी दि. ३/११/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि गट प्रवर्तकसिकल सेल एज्युकेटर पदांसाठी दि. ७/११/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ३९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान पालघर भरती २०२३

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३९ जागा 
नोकरीचे ठिकाण पालघर 
अर्ज पद्धती व्यक्तिशः/टपाल/कुरिअर. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ३/११/२०२३ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. (कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी)
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट पहा.
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट पहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विविध कार्यक्रम, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा https://www.zppalghar.gov.in/.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – ११३ ते ११४, राष्ट्रीय आरोग्य अभियान, नवीन जिल्हा परिषद इमारत, बोईसर रोड,  कोळगाव, पालघर, पिन कोड – ४०१४०४.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. ७/११/२०२३. (गट प्रवर्तकसिकल सेल एज्युकेटर पदांसाठी)
  • मुलाखतीचे ठिकाण – मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे दालन, जि. . पालघर.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://www.zppalghar.gov.in/येथे वेळोवेळी भेट द्या.

NHM Palghar Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Palghar.
  • Posts’ Name –
  • Total vacancies – 39 Posts.
  • Payment – See table/Ref. PDF/Visit website.
  • Educational qualification – See table/Ref. PDF/Visit website
  • Age limit – Ref. PDF/Visit website
  • For name of different programs, terms & conditions, posts details, application procedure, prescribed format application form, reservations, payment, ref. PDF/Visit website – https://www.zppalghar.gov.in/.
  • Application should be in prescribed format & send it along with the attested copies of all the documents listed in advertise.
  • Mode of application – By Hand/By Post/Courier.
  • Address for application – 113 to 114, First Floor, National Health Mission, Boisar Road, Kolgaon, Palghar, Pin Code – 401404.
  • Last date of applications – 3/11/2023 till 5.00 pm. (On office working days)
  • Interview date & time – 7/11/2023. (for Block Facilitator & Sickle Cell Educator Posts)
  • Venue – Office Of Chief Executive Officer, District Council, Palghar.
  • For updates about said recruitment visit website – https://www.zppalghar.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *