वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

NHM MNC चंद्रपूर – GNM/इतर ; ३ वैदयकीय/निमवैदयकीय पदावर नोकरीची संधी

NHM MNC Chandrapur Recruitment 2026

NHM MNC Chandrapur Recruitment 2026 – Commissioner, MNC Integrated Health & Family Welfare Society, Chandrapur invites Offline applications in prescribed format till the last date 13/2/2026 for the Medical & Paramedical posts under National Health Mission. There are total 3 posts. The job location is Chandrapur. The Official website & PDF/Advertise is given below.

आयुक्त, महानगरपालिका एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, चंद्रपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत येथे वैदयकीय आणि निमवैदयकीय पदभरतीसाठी दि. १३/२/२०२६ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, महानगरपालिका चंद्रपूर भरती २०२६

या पदांसाठी भरती१) वैदयकीय अधिकारी (पूर्ण वेळ) (एमबीबीएस) २) सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ ३) अधिपरिचारिका (जीएनएम)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या३ जागा 
नोकरीचे ठिकाणचंद्रपूर शहर.
अर्ज पद्धतीऑफलाईन.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. १३/२/२०२६ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत (सुट्टीचे दिवस वगळून – हस्तदेय अर्जासाठी )
  • वयोमर्यादा – ३८ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) वैदयकीय अधिकारी (पूर्ण वेळ) (एमबीबीएस) – रु. ६०,०००/- दरमहा.
    • २) सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ – रु. ७५,०००/- दरमहा.
    • ३) अधिपरिचारिका (जीएनएम) – रु. २०,०००/- दरमहा.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://cmcchandrapur.com/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – आरोग्य विभाग, ३ रा मजला, चंद्रपूर महानगरपालिका, गांधी चौक, चंद्रपूर – ४४२४०१.
  • सदर पदभरतीसंबंधी अदययावत माहितीसाठी https://cmcchandrapur.com/ येथे वेळोवेळी भेट दया.

NHM MNC Chandrapur Recruitment 2026

  • Recruitment Place – Chandrapur. 
  • Posts Name – 1) Medical Officer (MBBS) – Full Time 2) Microbiologist 3) Staff Nurse (GNM)
  • Total Vacancies – 3 posts.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Medical Officer (MBBS) – Full Time – Rs. 60,000/- pm
    • 2) Microbiologist – Rs. 75,000/- pm
    • 3) Staff Nurse (GNM) – Rs. 20,000/- pm
  • Age limit – 38 years. (Ref. PDF/Visit website)
  • Preference will be given to residents of Chandrapur.
  • For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details ref. PDF/visit website – https://cmcchandrapur.com/.
  • Mode of application – Offline.
  • Address for application – Health Department, 3rd Floor, Chandrapur Municipal Corporation, Gandhi Chowk, Chandrapur – 442401.
  • Last date for application – 13/2/2026 till 5.00 pm. (Except Holidays)
  • Application In Person will be accepted during working hours except on government holidays.
  • For updates regarding above recruitment visit website – https://cmcchandrapur.com/.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

महापारेषण नांदेड विभाग – २८ ITI (वीजतंत्री) शिकाऊ उमेदवार पदभरती सुरु ; अर्ज करा !

Mahapareshan Nanded Apprenticeship 2026 - Executive Engineer, Mahapareshan Nanded invites Online applications from date......

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *