JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), मुंबई मंडळ ठाणे येथे वाणिज्य पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. २०,०००/- दरमहा वेतनावर प्रशासकीय अधिकारी पदभरतीसाठी अर्जाची सूचना

NHM Mumbai Board Thane Job Recruitment 2023

NHM Mumbai Board Thane Job Recruitment 2023 – National Health Mission, Mumbai Board Thane invites Online applications till last date 20/7/2023 as well as Offline applications till last date 21/7/2023 for the post of Administrative Officer for Health & Family  Welfare Training Center, Thane. There is 1 vacant seat. The job location is Thane. The Official website & PDF/Advertise is given below.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई मंडळ ठाणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार आरोग्य आणि कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, ठाणे येथे प्रशासकीय अधिकारी पदभरतीसाठी पात्र उमेदवारांकडून दि. २०/७/२०२३ आणि दि. २१/७/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील अनुक्रमे ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई मंडळ ठाणे भरती २०२३

या पदांसाठी भरती प्रशासकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण ठाणे 
अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन – हस्तदेय/टपाल/कुरिअर. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  ऑनलाईन – दि. २०/७/२०२३ रात्री ११.५९ वाजेपर्यंत आणि ऑफलाईन – दि. २१/७/२०२३ सकाळी ९.१५ ते संध्याकाळी ६.१५ वाजेपर्यंत (शनिवार,रविवार,शासकीय सुट्टीचे दिवस वगळून)
  • वयोमर्यादा – ३८ वर्षे आणि NHM मध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी ५ वर्षे शिथिल. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. २०,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. ५००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://arogya.maharashtra.gov.in/ आणि https://nrhm.maharashtra.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची गूगल लिंक – https://forms.gle/LoCdi1hLV9TvVtf78.
  • परिपूर्ण भरलेल्या ऑनलाईन अर्जाची स्वसाक्षांकीत प्रत आणि विहित प्रमाणपत्रांच्या स्वसाक्षांकीत प्रति दिलेल्या पत्त्यावर पाठवाव्यात.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – उपसंचालक, आरोग्य सेवा, मुंबईमंडळ ठाणे, प्रादेशिक मनोरुग्णालय आवार, धर्मवीरनगर-२, ठाणे (प.) – ४००६०४.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://arogya.maharashtra.gov.in/ आणि https://nrhm.maharashtra.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

NHM Mumbai Board Thane Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Thane.
  • Posts Name – Administrative Officer
  • Total no. of seats – 1 post.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Rs. 20,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – Up to 38 years (5 years age relaxation for NHM Workers). (Ref. PDF/Visit website) 
  • Application fee – Rs. 500/-(Ref. PDF/Visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://arogya.maharashtra.gov.in/ & https://nrhm.maharashtra.gov.in/.
  • Mode of application – Online & Offline – By Hand/By Post/Courier.
  • Google link for application – https://forms.gle/LoCdi1hLV9TvVtf78.
  • Last for online application – 20/7/2023 till 11.59 pm.
  • Self attested print out of duly filled in Google application form along with other prescribed self attested certificate copies should be sent to given address.
  • Address for application – Dy. Director, Health Service, Mumbai Board Thane, Regional Mental Hospital Campus, Dharmaveer Nagar – 2, Thane (W.) – 400604.
  • Last date for applications – 21/7/2023/2023 from 9.45 am to 6.15 pm. (Except Saturday, Sunday, Government Holidays).
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://nrhm.maharashtra.gov.in/ & https://arogya.maharashtra.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

Google Form Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *