Table of Contents
NHM Nagpur M/PM Recruitment 2024
NHM Nagpur M/PM Recruitment 2024 – Deputy Director Office, Health Services, Nagpur Circle, Nagpur invites Offline applications in prescribed format from date 05/03/2024 to 20/03/2024 for the posts of Nursing Officer at Office Of Public Health Institute, Nagpur and Medical Officer & Accountant cum Program Assistant at Health & Family Welfare Training Centre, Nagpur under National Health Mission. There are 3 posts. The Official website & PDF/Advertise is given below.
उपसंचालक, आरोग्य सेवा, नागपूर मंडळ, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सार्वजनिक आरोग्य संस्था, नागपूर कार्यालय येथे परिचर्या अधिकारी आणि आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, नागपूर येथे वैदयकीय अधिकारी व लेखापाल नि कार्यक्रम सहाय्यक पदभरतीसाठी दि. ०५/०३/२०२४ ते दि. २०/०३/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, नागपूर मंडळ, नागपूर भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ३ जागा |
नोकरीचे ठिकाण | नागपूर. |
अर्ज पद्धती | समक्ष/नोंदणी टपाल/कुरियर |
अर्ज करण्यासाठी तारीख | दि. ०५/०३/२०२४ ते दि. २०/०३/२०२४ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. (शनिवार/रविवार आणि इतर सुट्ट्यांचे दिवस वगळून) |
- वयोमर्यादा – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
- १) परिचर्या अधिकारी – ४३ वर्षे
- २) वैदयकीय अधिकारी – ५० वर्षे आणि सार्वजनिक आरोग्य सेवानिवृत्त – ६२ वर्षे.
- ३) लेखापाल नि कार्यक्रम सहाय्यक – ३८ वर्षे
- वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
-
- १) परिचर्या अधिकारी – रु. २५,०००/- दरमहा.
- २) वैदयकीय अधिकारी – रु. २८,०००/- दरमहा.
- ३) लेखापाल नि कार्यक्रम सहाय्यक – रु. १८,०००/- दरमहा.
-
- अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (आरक्षण प्रवर्ग). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://nrhm.maharashtra.gov.in/ आणि https://arogya.maharashtra.gov.in/ येथे भेट दया.
- अर्जाचा पत्ता – मा. उपसंचालक, आरोग्य सेवा, नागपूर मंडळ, नागपूर, राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, उपसंचालक कार्यालय, आरोग्य सेवा, माता कचेरी परिसर, श्रद्धानंदपेठ, दीक्षाभूमीजवळ, नागपूर-४४००२२.
- सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://nrhm.maharashtra.gov.in/ आणि https://arogya.maharashtra.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
NHM Nagpur M/PM Recruitment 2024
- Place of recruitment – Nagpur.
- Post’s Name – 1) Nursing Officer (Skill Lab) 2) Medical Officer 3) Accountant cum Program Assistant
- Total no. of posts – 3 posts.
- Educational qualification – (See table/Ref. PDF/Visit website) –
- Payment – (See table/Ref. PDF/Visit website) –
- 1) Nursing Officer (Skill Lab) – Rs. 25,000/- pm
- 2) Medical Officer – Rs. 28,000/- pm
- 3) Accountant cum Program Assistant – Rs. 18,000/- pm
- Age limit – (See table/Ref. PDF/Visit website) –
- 1) Nursing Officer (Skill Lab) – 43 years
- 2) Medical Officer – 50 years/62 years for retired of Public Health Services
- 3) Accountant cum Program Assistant – 38 years.
- Application fee – Rs. 150/- (For General class) & Rs. 100/- (For Reserved class). (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
- For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://nrhm.maharashtra.gov.in/ & https://arogya.maharashtra.gov.in/.
- Mode of application – In Person/By Registered Post/Courier.
- Address for application – NHM Cell, Deputy Director Office, Health Services, Mata Kacheri Campus, Shraddhanand Peth, Near Dikshabhoomi, Nagpur – 440022.
- Date for applications – 05/03/2024 to 20/03/2024 from 10.00 am to 5.00 pm. (Except Saturday, Sunday & other holidays)
- For updates about said recruitment visit website – https://nrhm.maharashtra.gov.in/ & https://arogya.maharashtra.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.