JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), नागपूर मंडळ, नागपूर येथे विज्ञान पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. २०,०००/- वेतनावर पोषाहार तज्ञ (Nutrition Officer) ते रु. २५,०००/- वेतनावर वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदभरतीसाठी अर्जाची सूचना

NHM Nagpur SLT/Nu. O Job Recruitment 2023

NHM Nagpur SLT/Nu. O Job Recruitment 2023 – National Health Mission, Nagpur Circle, Nagpur invites Offline applications in prescribed format till last date 9/10/2023 for the posts of Senior Lab Technician under State TB Control & Training Centre and Nutrition Officer at Nutrition Department under Public Health Institute. There areposts. The Official website & PDF/Advertise is given below.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, नागपूर मंडळ, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे राज्य क्षयरोग नियंत्रण व प्रशिक्षण केंद्र, नागपूर कार्यालयातील वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि सार्वजनिक आरोग्य संस्था, नागपूर कार्यालय अंतर्गत पोषाहार विभाग येथे पोषाहार तज्ञ पदभरतीसाठी दि. ९/१०/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, नागपूर मंडळ, नागपूर भरती २०२३

या पदांसाठी भरती १) वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ २) पोषाहार तज्ञ
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या ३ जागा 
नोकरीचे ठिकाण नागपूर.
अर्ज पद्धती समक्ष/नोंदणी टपाल/कुरियर 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ९/१०/२०२३ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत (शनिवार/रविवार आणि इतर सुट्ट्यांचे दिवस वगळून)
  • वयोमर्यादा – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण प्रवर्ग)
    • २) पोषाहार तंज्ञ – ४३ वर्षे आणि ६० वर्षे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी 
  • वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी)
    • १) वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ – रु. २५,०००/- दरमहा.
    • २) पोषाहार तंज्ञ – रु. २०,०००/- दरमहा.
  • अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (आरक्षण प्रवर्ग). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://nrhm.maharashtra.gov.in/ आणि https://arogya.maharashtra.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – मा. उपसंचालक, आरोग्य सेवा, नागपूर मंडळ, नागपूर, राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, उपसंचालक कार्यालय, आरोग्य सेवा, माता कचेरी परिसर, श्रद्धानंदपेठ, दीक्षाभूमीजवळ, नागपूर-४४००२२.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://nrhm.maharashtra.gov.in/ आणि https://arogya.maharashtra.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

NHM Nagpur SLT/Nu. O Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Nagpur.
  • Post’s Name – 1) Senior Lab Technician 2) Nutrition Officer 
  • Total no. of posts – 3 posts.
  • Educational qualification – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Payment – (See table/Ref. PDF/Visit website) –
    • 1) Senior Lab Technician – Rs. 25,000/- pm
    • 2) Nutrition OfficerRs. 20,000/- pm
  • Age limit – (See table/Ref. PDF/Visit website) –
    • 1) Senior Lab Technician38 years (General class) & 43 years (Reserved class)
    • 2) Nutrition Officer43 years & 60 years for retired employee. 
  • Application fee – Rs. 150/- (For General class) & Rs. 100/- (For Reserved class) (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://nrhm.maharashtra.gov.in/ & https://arogya.maharashtra.gov.in/
  • Mode of applicationIn Person/By Registered Post/Courier
  • Address for application – Deputy Director, Health Services, Nagpur Circle, Nagpur, NHM Cell, Deputy Director Office, Health Services, Mata Kacheri Campus, Shraddhanand Peth, Near Dikshabhoomi, Nagpur – 440022.
  • Last date for applications – 9/10/2023  from 10.00 am to 5.00 pm (except Saturday, Sunday & other holidays)
  • For updates about said recruitment visit website – https://nrhm.maharashtra.gov.in/ & https://arogya.maharashtra.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *