JOIN Telegram
Friday , 15 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), जिल्हा परिषद नांदेड आणि १५ व्या वित्त आयोग अंतर्गत वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) पदांच्या एकूण २० भरतींसाठी मुलाखतीची सूचना

NHM Nanded MO Job Recruitment 2023

NHM Nanded MO Job Recruitment 2023 National Health Mission, District Integrated Health & Family Welfare Society, Nanded invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 13/10/2023 for the various Medical Officer (MBBS) for Health Conservation Centre. There are 20 vacancies. The job location is Nanded. The Official website & PDF/Advertise is given below.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद नांदेड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार १५ व्या वित्त आयोग अंतर्गत येथे वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. १३/१०/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण २० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद नांदेड भरती २०२३

या पदांसाठी भरती वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २० जागा 
नोकरीचे ठिकाण नांदेड 
अर्ज पद्धती व्यक्तिशः  (PDF/वेबसाईट बघावी)
मुलाखतीची तारीख आणि वेळ  दि. १३/१०/२०२३  सकाळी ९.०० वाजता. 
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट पहा.
  • वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट पहा) –
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा https://zpnanded.in/.
  • मुलाखतीचे ठिकाण – जिल्हा प्रशिक्षण केंद्र, मल्टिपर्पज हायस्कूलच्या मागे, वजिराबाद, नांदेड.

NHM Nanded Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Nanded (Ref. PDF/Visit website)
  • Name of the post –
  • Total vacancies – 20 posts.
  • Educational qualification – See table/Ref. PDF/Visit website.
  • Payment – See table/Ref. PDF/Visit website.
  • Age limit –  Specialist/Medical Officer (MBBS) – 61 years. (Ref. PDF/Visit website)
  • For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions etc. about above posts ref. PDF/visit website – https://zpnanded.in/.
  • Mode of application – In Person.
  • Interview date & time – 13/10/2023  at 9.00 am.
  • Venue – District Training Centre, Behind Multipurpose High School, Wajirabad, Nanded.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *