JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), नाशिक मंडळ, नाशिक अंतर्गत रु. १८,०००/- दरमहा वेतनावर सुविधा सदस्य (स्त्री) आणि रु. २५,०००/- दरमहा वेतनावर ट्यूटर (नर्सिंग ऑफिसर) पदावर नोकरीची संधी

NHM Nashik Circle Job Recruitment 2023

NHM Nashik Circle Job Recruitment 2023 – National Health Mission, Nashik Circle, Nashik & Principal, Heath Family Welfare Training Centre, Nashik invites Offline applications in prescribed format till the last date 11/8/2023 for the posts of Tutor (Nursing Officer) & Family Member (Female). There are total 2 vacancies. The job location is Nashik Circle. The Official website & PDF/Advertise is given below.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, नाशिक मंडळ, नाशिक यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार नाशिक परिमंडळ अंतर्गत प्राचार्य, आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, नाशिक अधिनस्त स्किल लॅब, नाशिक, तालुका प्रशिक्षण केंद्र, धडगाव व नंदुरबार  येथे ट्यूटर (नर्सिंग ऑफिसर) आणि सुविधा सदस्य (स्त्री) पदभरतीसाठी दि. ११/८/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक मंडळ, नाशिक भरती २०२३

या पदांसाठी भरती
  • १) ट्यूटर (नर्सिंग ऑफिसर)
  • २) सुविधा सदस्य (स्त्री) 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २ जागा 
नोकरीचे ठिकाण नाशिक परिमंडळ
अर्ज पद्धती व्यक्तिशः/टपाल 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ११/८/२०२३ कार्यालयीन वेळेत (शासकीय सुट्ट्यांचे दिवस वगळून)
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी)
    • १) ट्यूटर (नर्सिंग ऑफिसर) – रु. २५,०००/- दरमहा 
    • २) शाखा सदस्य (स्त्री) – रु. १८,०००/- दरमहा 
  • अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (राखीव प्रवर्ग). (अधिक माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा https://nrhm.maharashtra.gov.in/ आणि http://arogya.maharashtra.gov.in/.
  • अर्जाचा पत्ता – उपसंचालक यांचे कार्यालय, आरोग्य सेवा, नाशिक मंडळ, संदर्भ सेवा रुग्णालय परिसर, शालिमार, नाशिक – ४२२००१.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://nrhm.maharashtra.gov.in/ आणि http://arogya.maharashtra.gov.in/.

NHM Nashik Circle Job Recruitment 2023

  • Recruitment Place – Nashik Circle. (Ref. PDF/Visit website)
  • Posts Name – 1) Tutor (Nursing Officer) 2) Facility Member (Female) 
  • Total Vacancies – 2 posts.
  • .Payment – (Ref. PDF/Visit website)
    • 1) Tutor (Nursing Officer) – Rs. 25,000/- pm.
    • 2) Facility Member (Female) – Rs. 18,000/- pm.
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • Application fee – Rs. 150/- (General class) & Rs. 100/- (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed format application form, other details see advertise/ref. PDF/Visit website – https://nrhm.maharashtra.gov.in/ & http://arogya.maharashtra.gov.in/.
  • Mode of application – In Person/Post. 
  • Address for applicationOffice Of Deputy Director, Health Service, Nashik Circle, Sandarbh Seva Hospital Campus, Shalimar. Nashik – 422001.
  • Last date for application – 11/8/2023 during office hours. (Except government holidays)
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://nrhm.maharashtra.gov.in/ & http://arogya.maharashtra.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *