Table of Contents
NHM NVHCP Gadchiroli Recruitment 2025
NHM NVHCP Gadchiroli Recruitment 2025 – Office Of District Civil Surgeon, General Hospital, Gadchiroli invites Offline applications in prescribed format from Person affected of Hepatitis B or C/who is relative of Hepatitis B or C affected patient from date 22/01/2025 to 31/01/2025 for the post of Peer Supporter in NVHCP under National Health Mission. There is 1 vacant seat. The job location is Gadchiroli. The Official website & PDF/Advertise is given below.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, कार्यालय, जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, गडचिरोली यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या एनव्हीएचसीपी कार्यक्रमांतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे पिअर सपोर्टर पदभरतीसाठी दि. २२/०१/२०२५ ते दि. ३१/०१/२०२५ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, एनव्हीएचसीपी गडचिरोली भरती २०२५
या पदांसाठी भरती पिअर सपोर्टर शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या १ जागा नोकरीचे ठिकाण गडचिरोली. अर्ज पद्धती ऑफलाईन – टपाल/समक्ष. अर्ज करण्यासाठी तारीख दि. २२/०१/२०२५ ते दि. ३१/०१/२०२५ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत. (शासकीय कामकाजाच्या दिवशी व वेळेत)
- वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्षे. (PDF/वेबसाईट पहा)
- वेतनमान – रु. १०,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
- उमेदवार स्वतः किंवा त्याचा नातेवाईक कावीळ बी किंवा सी बाधित व्यक्ती असावा.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.zpgadchiroli.in/ येथे भेट दया.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता – आरबीएसके कक्ष, पहिला माळा, राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम इमारत, जिल्हा शल्यचिकित्सक, एनव्हीएचसीपी कक्ष, जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली – ४४२६०६५.
- सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://www.zpgadchiroli.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
NHM NVHCP Gadchiroli Recruitment 2025
- Place of recruitment – Gadchiroli.
- Name of the post – Peer Supporter.
- No. of posts – 1 post.
- Payment – Rs. 10,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
- Age limit – 18 to 38 years. (Ref. PDF/Visit website)
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Candidate – a person/His or her relative should be affected with Hepatitis B or C.
- For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions etc. about above posts ref. PDF & visit website – https://www.zpgadchiroli.in/.
- Mode of application – Offline – By Post/In Person+.
- Address for application – RBSK Cell, 1st Floor, National Non Contagious Diseases Control Program Building, General Hospital, Complex Campus, Gadchiroli – 442605.
- Date for application – 22/01/2025 to 31/01/2025 from 10.00 am to 6.00 pm. (On Government Working days & Working Hours)
- For updates about said recruitment visit website – https://www.zpgadchiroli.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Previous Update
राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), गडचिरोली येथे १०७ विविध वैद्यकीय आणि निम-वैद्यकीय पदभरतीसाठी अर्जाची सूचना
NHM Gadchiroli Job Recruitment 2023
NHM Gadchiroli Job Recruitment 2023 – National Health Mission, Office, District Civil Surgeon, General Hospital, Gadchiroli invites Online applications till last date 17/4/2023 & has arranged interview on date 19/4/2023, 20/4/2023, 21/4/2023 for various Medical & Paramedical posts. There are 107 vacancies. The job location is Gadchiroli. The Official website & PDF/Advertise is given below.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, कार्यालय, जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, गडचिरोली यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध वैद्यकीय आणि निम-वैद्यकीय पदभरतीसाठी दि. १७/४/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. १९/४/२०२३, दि. २०/४/२०२३, दि. २१/४/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १०७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, गडचिरोली भरती २०२३
या पदांसाठी भरती
- १) Super Specialist
- २) Specialist
- ३) वैद्यकीय अधिकारी (MBBS)
- ४) वैद्यकीय अधिकारी (AYUSH-Post Graduate)
- ५) वैद्यकीय अधिकारी (AYUSH-Graduate)
- ६) वैद्यकीय अधिकारी (RBSK-Graduate)
- ७) Audiologist
- ८) पाठ्यनिर्देशक
- ९) अधिपरिचारिका
- १०) प्रयोगशाळा तंत्रज्ञ
- ११) तंत्रज्ञ
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या १०७ जागा नोकरीचे ठिकाण गडचिरोली. अर्ज पद्धती ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. १७/४/२०२३ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत.
- वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
- वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
- अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (आरक्षण वर्ग). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF/वेबसाईट पहा)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.zpgadchiroli.in/ येथे भेट द्या.
- फक्त Google Form Link च्या माध्यमातूनच ऑनलाईन अर्ज भरायचे आहेत.
- अर्जाची लिंक – .
- मुलाखतीची तारीख आणि वेळ – (PDF/वेबसाईट पहा) –
- दि. १९/४/२०२३ सकाळी ९.०० वाजता
- Super Specialist
- Specialist
- वैद्यकीय अधिकारी (MBBS)
- दि. २०/४/२०२३ सकाळी ९.०० वाजता
- वैद्यकीय अधिकारी (AYUSH-Post Graduate)
- वैद्यकीय अधिकारी (AYUSH-Graduate)
- वैद्यकीय अधिकारी (RBSK-Graduate)
- Audiologist
- पाठ्यनिर्देशक
- दि. २१/४/२०२३ सकाळी ९.०० वाजता
- अधिपरिचारिका
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ
- तंत्रज्ञ
- मुलाखतीचे ठिकाण – कार्यालय, जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, संकुल परिसर, गडचिरोली.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.zpgadchiroli.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
NHM Gadchiroli Job Recruitment
- Place of recruitment – Gadchiroli.
- Post’s Name –
- 1) Super Specialist
- 2) Specialist
- 3) Medical Officer (MBBS)
- 4) Medical Officer (AYUSH-Post Graduate)
- 5) Medical Officer (AYUSH-Graduate)
- 6) Medical Officer (RBSK-Graduate)
- 7) Audiologist
- 8) Nursing Tutor
- 9) Staff Nurse
- 10) Lab Technician
- 11) Technician
- Total no. of vacancies – 107.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Age limit – Ref. PDF/Visit website.
- Payment – Ref. PDF/Visit website.
- Application fee – Rs. 150/- (UR) & Rs. 100/- (Reserved class). (For detailed procedure about fee payment see advertise/Ref. PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://www.zpgadchiroli.in/.
- Mode of application – Online.
- Online applications should be submitted only through Google Form Link.
- Application link – .
- Last date for application date – 17/4/2023 till 6.00 pm.
- Interview date & time – (Ref. PDF/Visit website) –
- 19/4/2023 at 9.00 am –
- Super Specialist
- Specialist
- Medical Officer (MBBS)
- 20/4/2023 at 9.00 am –
- Medical Officer (AYUSH-Post Graduate)
- Medical Officer (AYUSH-Graduate)
- Medical Officer (RBSK-Graduate)
- Audiologist
- Nursing Tutor
- 21/4/2023 at 9.00 am –
- Staff Nurse
- Lab Technician
- Technician
- Venue – Office, District Civil Surgeon, General Hospital, Complex Campus, Gadchiroli.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.zpgadchiroli.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE