JOIN Telegram
Wednesday , 25 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

NHM NVHCP अंतर्गत जालना येथे रु. ८,०००/- दरमहा वेतनावर १२ वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी पिअर एज्युकेटर पदभरतीसाठी अर्जाची सूचना

NHM NVHCP Jalna Recruitment 2024

NHM NVHCP Jalna Recruitment 2024 – District General Hospital & District Integrated Health & Family Welfare Society, Jalna invites Offline applications in prescribed format from Person affected of Hepatitis B or C/who is relative of Hepatitis B or C affected patient till last  date 29/2/2024 for the post of  Peer Educator in NVHCP under National Health Mission. There is 1 vacant seat. The job location is Jalna. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा सामान्य रुग्णालय, जालना यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या एनव्हीएचसीपी कार्यक्रमांतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय, जालना येथे पिअर एज्युकेटर पदभरतीसाठी दि. २९/२/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, एनव्हीएचसीपी जालना भरती २०२४

या पदांसाठी भरती पिअर एज्युकेटर
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण जालना.
अर्ज पद्धती ऑफलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २९/२/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. (सुट्टीचे दिवस वगळून)
  • वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि १८ ते ४३ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट पहा)
  • वेतनमान – रु. ८,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • उमेदवार स्वतः किंवा त्याचा नातेवाईक कावीळ बी किंवा सी बाधित व्यक्ती असावा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://jalna.gov.in/ आणि https://zpjalna.co.in/ येथे भेट दया.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – जिल्हा शल्यचिकित्सक, एनव्हीएचसीपी कक्ष, जिल्हा सामान्य रुग्णालय, जालना.
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://jalna.gov.in/ आणि https://zpjalna.co.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

NHM NVHCP Jalna Recruitment 2024

  • Place of recruitment – Jalna.
  • Name of the post – Peer Educator.
  • No. of posts – 1 post.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Rs. 8,000/- pm. (Ref. PDF/Visit website) 
  • Age limit – 18 to 38 years (UR) & 18 to 43 years (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
  • Candidate – a person/His or her relative should be affected with Hepatitis B or C.
  • For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions etc. about above posts ref. PDF & visit website – https://jalna.gov.in/ & https://zpjalna.co.in/.
  • For regular updates regarding above post regularly visit website – https://www.nagpurzp.com/ & https://zpjalna.co.in/.
  • Mode of application – Offline.
  • Address for application – District Civil Surgeon, NVHPC Cell, District General Hospital, Jalna.
  • Last date for application – 29/2/2024  till 5.00 pm. (Except Holidays)
  • For updates about said recruitment visit website – https://jalna.gov.in/ & https://zpjalna.co.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *