वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

NHM Palghar पालघरमध्ये वैद्यकीय विभागात ११३ जागांसाठी भरती !

NHM Palghar पालघरमध्ये वैद्यकीय विभागात ११३ जागांसाठी भरती !

NHM Palghar Recruitment 2024 :

पालघर येथील राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीतून वैद्यकीय क्षेत्रातील विविध २१ पदांसाठी एकूण ११३ रिक्त जागा भरण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे.

NHM म्हणजेच राष्ट्रीय आरोग्य अभियानात भरती जाहीर केली असून ही भरती ११३ जागांसाठी आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान पालघर येथे या ११३ जागा रिक्त असून इच्छुक उमेदवार या भरती मधून या जागांवर रुजू होण्यासाठी अर्ज करू शकतात हा अर्ज करण्यासाठी २९ जुलै २०२४ ही शेवटची तारीख असेल. राष्ट्रीय आरोग्य अभियान पालघर यांच्या अंतर्गत सुरू असलेल्या या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार ऑफलाइन पद्धत तिने त्यांचा अर्ज जमा करू शकतात.

अर्ज जमा करण्यासाठीचा पत्ता: नवीन जिल्हा परिपद बिल्डिंग, बोईसर रोड, कोलगाव ११३ ते ११४ पहिला मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, पालघर.

एनएचएम पालघर येथे रिक्त असलेल्या या ११३ जागा एकूण २१ पदांमध्ये विभागलेल्या आहेत.
अर्ज सादर केल्यानंतर पुढे परीक्षा केव्हा मुलाखत घेतली जाऊन त्यातून पुढे पात्र उमेदवारांची नेमणूक त्या-त्या पदी केली जाईल. या पदांवर केली जाणारी नेमणूक ही कंत्राटी स्वरूपाची असेल. या भरतीमधून त्या विशिष्ट पदावर रुजू झाल्यावर उमेदवाराच्या परफॉर्मन्सवर त्याची त्या पदासाठी पुन्हा नियुक्ती केली जाणार की नाही हे ठरवण्यात येईल.

या भरती संदर्भातील सविस्तर नोटिफिकेशन, भरतीसाठी पात्र उमेदवारांची यादी, अपात्र उमेदवारांची यादी, तसेच या भरती प्रक्रिये संदर्भातील सर्व माहिती आणि अधिक सूचना पालघर जिल्हा परिषदेच्या https://www.zppalghar.gov.in/home या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केले जाईल.

About Majhi Naukri

Check Also

ढोले पाटील स्कूल फॉर एक्सलन्स अंतर्गत विविध पदांची भरती ; ऑनलाईन (ई-मेल) द्वारे अर्ज करा !!

Dhole Patil School for Excellence Recruitment 2026 Dhole Patil School for Excellence Job Recruitment 2026 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *