Table of Contents
NHM PS Dhule Recruitment 2023
NHM PS Dhule Recruitment 2023 – District General Hospital & District Integrated Health & Family Welfare Society, Dhule invites Offline applications in prescribed format from Person affected of Hepatitis B or C/who is relative of Hepatitis B or C affected patient till last date 18/12/2023 for the post of Peer Supporter under National Health Mission. There is 1 vacant seat. The job location is Dhule. The Official website & PDF/Advertise is given below.
जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा सामान्य रुग्णालय, धुळे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा रुग्णालय, धुळे येथे पिअर सपोर्टर पदभरतीसाठी दि. १८/१२/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, धुळे भरती २०२३
या पदांसाठी भरती पिअर सपोर्टर शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या १ जागा नोकरीचे ठिकाण धुळे. अर्ज पद्धती ऑफलाईन. (PDF/वेबसाईट बघावी) अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. १८/१२/२०२३ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. (सुट्टीचे दिवस वगळून)
- वेतनमान – रु. ८,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
- उमेदवार स्वतः किंवा त्याचा नातेवाईक कावीळ बी किंवा सी बाधित व्यक्ती असावा.
- अर्ज शुल्क – रु. १५०/-. (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://arogya.maharashtra.gov.in/ येथे भेट द्या.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय आवार, साक्री रोड, धुळे.
- सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://arogya.maharashtra.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
NHM PS Dhule Recruitment 2023
- Place of recruitment – Dhule.
- Name of the post – Peer Educator.
- No. of posts – 1 post.
- Payment – Rs. 8,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Candidate – a person/His or her relative should be affected with Hepatitis B or C.
- Application fee – Rs. 150/-. (Ref. PDF/Visit website)
- For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions etc. about above posts ref. PDF & visit website – https://arogya.maharashtra.gov.in/.
- For regular updates regarding above post regularly visit website –https://arogya.maharashtra.gov.in/.
- Mode of application – Offline.
- Address for application – National Health Mission, District Hospital Campus, Sakri Road, Dhule.
- Last date for application – 18/12/2023 till 5.00 pm. (Except Holidays)
- For updates about said recruitment visit website – https://arogya.maharashtra.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.