JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

NHM जिल्हा परिषद पुणे अंतर्गत १२ वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी रु. १८,०००/- दरमहा वेतनावर आरोग्य सेवक (पुरुष) पदाच्या एकूण ५८ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

NHM Pune HW Job Recruitment 2023

NHM Pune HW Job Recruitment 2023 – Health Division & District Council, Pune has arranged interview on Every Tuesday for the posts of Health Worker (Male) till the vacancy gets filled under National Health Mission & 15th Finance Commission. There are total 58 posts.The job location is Pimpari-Chinchawad & Pune Municipal Corporation. The Official website & PDF/Advertise is given below.

आरोग्य विभाग आणि जिल्हा परिषद, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि १५ व्या वित्त आयोगांतर्गत येथे आरोग्य सेवक (पुरुष) पदभरतीसाठी दर महिन्याच्या प्रत्येक मंगळवारी पदभरती होईपर्यंत मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ५८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे भरती २०२३

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ५८ जागा.
नोकरीचे ठिकाण पिंपरी चिंचवड, पुणे.
अर्ज पद्धती व्यक्तिशः. (PDF/वेबसाईट बघावी)
मुलाखतीची तारीख आणि वेळ  दर महिन्याच्या प्रत्येक मंगळवारी दुपारी २.३० वाजता. (रिक्त पदभरती होईपर्यंत) (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. १८,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://zppune.org/ येथे भेट द्या.
  • मुलाखतीचे ठिकाण – ४था मजला, शिवनेरी सभागृह.
  • सदर पदभरतीसंबंधी अद्ययावत माहितीसाठी https://zppune.org/ येथे वेळोवेळी भेट द्या.

NHM Pune HW Job Recruitment 2023

  • Recruitment Place – Pimpari-Chinchwad & Pune.
  • Posts Name – Health Worker (Male). (Ref. PDF/Visit website) 
  • Total Vacancies – 58 seats. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – Rs. 18,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – https://zppune.org/.
  • Mode of application – In Person. (Ref. PDF/Visit website)
  • Interview date & time – Every Tuesday 2.30 pm. (Till vacancy gets filled)
  • Venue – 4th Floor, Shivneri Hall.
  • For updates regarding above recruitment visit websites – https://zppune.org/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *