JOIN Telegram
Thursday , 26 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), जिल्हा परिषद रायगड येथे १५ व्या वित्त आयोगांतर्गत १७ वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

NHM Raigad Job Recruitment 2023

NHM Raigad Job Recruitment 2023 – National Health Mission, District Integrated Health & Family Welfare Society, District Council Raigad invites Offline applications in prescribed format & has arranged interview from date 26/4/2023 to 28/4/2023 for the post of Medical Officer (MBBS) at UHWC, Raigad District. There are 17 vacancies. The job location is Raigad District. The Official website & PDF/Advertise is given below.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद रायगड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार १५ व्या वित्त आयोगांतर्गत नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र येथे वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. २६/४/२०२३ ते दि. २८/४/२०२३ पर्यंत मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत १७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद रायगड भरती २०२३

या पदांसाठी भरती वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी –
एकूण पद संख्या १७ जागा.
नोकरीचे ठिकाण रायगड जिल्हा  (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज पद्धती प्रत्यक्ष 
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. २६/४/२०२३ ते दि. २८/४/२०२३ सकाळी १०.०० ते दुपारी १२.०० वाजेपर्यंत
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट.
  • वयोमर्यादा – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि https://zpraigad.maharashtra.gov.in येथे भेट द्या.
  • मुलाखतीचे ठिकाण – राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, ३रा मजला, शिवतीर्थ, रायगडजिल्हा परिषद, अलिबाग.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://zpraigad.maharashtra.gov.in येथे वेळोवेळी भेट द्या.

NHM Raigad Job Recruitment

  • Place of recruitment – Raigad District.
  • Name of the post – Medical Officer (MO).
  • No. of posts – 17.
  • Educational qualification – (See table/Ref. PD/Visit website)
  • Payment – See Table/Ref. PDF/Visit website.
  • For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions etc. about above posts please ref. PDF/visit website – https://zpraigad.maharashtra.gov.in.
  • Mode of application – In Person
  • Interview date  & time – (See table/Ref. PD/Visit website) –
    • 26/4/2023 to 28/4/2023  10.00 am to 12.00 pm
  • Venue – National Health Mission Office, 3rd Floor, Shivtirth, Raigad, District Council, Alibag.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://zpraigad.maharashtra.gov.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *