JOIN Telegram
Friday , 22 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

NHM अलिबाग-रायगड येथे १२ वी उत्तीर्ण ते पदवीधर उमेदवारांसाठी रु. ८,०००/- ते रु. ३०,०००/- पर्यंतच्या वेतनावर १० विविध वैद्यकीय, निमवैद्यकीय आणि इतर पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

NHM Alibag-Raigad Recruitment 2023

NHM Alibag-Raigad Recruitment 2023 – National Health Mission, District Health Society Raigad, Alibag-Raigad invites Offline applications in prescribed format till last date 25/7/2023 for the various Medical, Para Medical & Other posts. There are total 10 vacancies. The job location is Alibag. The Official website & PDF/Advertise is given below.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा आरोग्य सोसायटी रायगड, अलिबाग-रायगड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध वैद्यकीय, निमवैद्यकीय आणि इतर पदभरतीसाठी दि. २५/७/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, रायगड-अलिबाग भरती २०२३

या पदांसाठी भरती
  • १) वैद्यकीय अधिकारी RBSK (पदवीधर) – i) पुरुष ii) महिला 
  • २) ऑडिओलॉजिस्ट 
  • ३) दन्त शल्यचिकीत्सक 
  • ४) पीअर एज्युकेटर 
  • ५) भौतिकोपचारतज्ज्ञ 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १० जागा.
नोकरीचे ठिकाण अलिबाग (PDF बघावी)
अर्ज पद्धती प्रत्यक्ष/टपाल
अर्जाची तारीख आणि वेळ दि. २५/७/२०२३ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत. (सुट्ट्यांचे दिवस वगळून)
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट पहा.
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट पहा) –
    • रु. ३०,०००/- दरमहा.
      • दन्त शल्यचिकीत्सक 
    • रु. २८,०००/- दरमहा
      • वैद्यकीय अधिकारी RBSK (पदवीधर)
    • रु. २५,०००/- दरमहा.
      • ऑडिओलॉजिस्ट 
    • रु. २०,०००/- दरमहा.
      • भौतिकोपचारतज्ज्ञ 
    • रु. ८,०००/- दरमहा.
      • पीअर एज्युकेटर 
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि http://zpraigad.in/ येथे भेट द्या .
  • अर्जाचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय (जिल्हा आरोग्य अधिकारी स्तर), २रा मजला, जिल्हा रुग्णालय, अलिबाग, पिन कोड – ४०२२०१.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी http://zpraigad.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

NHM Alibag-Raigad Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Alibag.
  • Name of the post – 
    • 1) Medical Officer RBSK (UG) – i) Male ii) Female
    • 2) Audiologist
    • 3) Dental Surgeon
    • 4) Peer Educator
    • 5) Physiotherapist
  • No. of posts – 10 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • Rs. 30,000/- pm
      • Dental Surgeon
    • Rs. 28,000/- pm
      • Medical Officer RBSK (UG)
    • Rs. 25,000/- pm
      • Audiologist
    • Rs. 20,000/- pm
      • Physiotherapist
    • Rs. 8,000/- pm
      • Peer Educator
  • For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions etc. about above posts please ref. PDF/Visit website – http://zpraigad.in/.
  • Mode of application – In Person/By Post.
  • Address for application – National Health Mission Office (District Health Officer Level), 2nd Floor, District Civil Hospital, Alibag, Pin Code – 402201.
  • Last date for application – 25/7/2023 10.00 am to 5.30 pm. (Except holidays)     
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – http://zpraigad.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात


Previous Update

NHM अलिबाग-रायगड येथे रु. १७,०००/- ते रु. ८५,०००/- दरमहा वेतनमानावर ९२ विविध वैद्यकीय आणि परावैद्यकीय पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

NHM Alibag-Raigad Recruitment 2023

NHM Alibag-Raigad Recruitment 2023 – National Health Mission, District Council Raigad, Alibag invites Offline applications in prescribed format & has arranged interview on the date 11/5/2023 & 12/5/2023 for various Medical & Paramedical posts. There are 92 posts. The job location is Raigad-Alibag District. The Official website & PDF/Advertise is given below.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, अलिबाग-रायगड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध वैद्यकीय आणि परावैद्यकीय पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. ११/५/२०२३ आणि दि. १२/५/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ९२ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान,अलिबाग-रायगड भरती २०२३

या पदांसाठी भरती
  • १) बधिरीकरणतज्ज्ञ 
  • २) स्त्रीरोगतज्ज्ञ 
  • ३) बालरोगतज्ज्ञ 
  • ४) अस्थितज्ज्ञ शल्यचिकित्सक 
  • ५) शल्यचिकित्सक 
  • ६) भिषक/सल्लागार औषधशास्त्र 
  • ७) क्ष-किरणतज्ज्ञ 
  • ८) Dialysis तंत्रज्ञ 
  • ९) नेत्ररोगतज्ज्ञ 
  • १०) भौतिकोपचारतज्ज्ञ 
  • ११) मानसतज्ज्ञ
  • १२) रक्तपेढी तंत्रज्ञ 
  • १३) दंतआरोग्य वैद्यक 
  • १४) वैद्यकीय अधिकारी  –
    • i) एमबीबीएस 
    • ii) आयुष –
      • अ) UG
      • ब) PG
    • iii) RBSK – UG – पुरुष आणि महिला 
  • १५) Audiologist 
  • १६) कान, नाक, घसा शल्यचिकित्सक 
  • १७) हृदयरोगतज्ज्ञ 
  • १८) प्रयोगशाळा तंत्रज्ञ 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ९२ जागा 
नोकरीचे ठिकाण अलिबाग-रायगड जिल्हा 
मुलाखतीची तारीख आणि वेळ  दि. ११/५/२०२३ आणि दि. १२/५/२०२३ सकाळी ११.०० वाजता. (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी)
मुलाखतीचे ठिकाण राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यलय, कक्ष क्र. २१३, जिल्हा रुग्णालय अलिबाग. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट पहा.
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे नोटीस बोर्ड पहा/PDF पहा आणि http://zpraigad.in/ येथे भेट द्या.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी http://zpraigad.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

NHM Alibag-Raigad Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Raigad-Alibag District. (Ref. PDF/Visit website)
  • Name of the post –
    • 1) Anaesthetist
    • 2) Gynaecologist
    • 3) Paediatrician
    • 4) Orthopaedic Surgeon
    • 5) Surgeon
    • 6) Physician/Consultant Medicine
    • 7) Radiologist
    • 8) Dialysis Technician
    • 9) Ophthalmologist
    • 10) Physiotherapist
    • 11) Psychologist
    • 12) Blood Bank Technician
    • 13) Dental Hygienist
    • 14) Medical Officer –
      • i) MBBS
      • ii) AYUSH –
        • a) UG
        • b) PG
      • iii) RBSK – UG – Male & Female 
    • 15) Audiologist 
    • 16) ENT Surgeon
    • 17) Cardiologist
    • 18) Lab Technician
  • No. of posts – 92
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions etc. about above posts visit Alibag District Hospital Notice Board/ref. PDF & visit website – http://zpraigad.in/.
  • For regular updates regarding above post regularly visit website – https://zpraigad.maharashtra.gov.in.
  • Interview date & time – 11/5/2023  & 12/5/2023 at 11.00 am. (See table/Ref. PDF/Visit website)
  • Venue – National Health Mission Office, Room No. 213, District Hospital, Alibag. (
  • Ref. PDF/Visit website)
  • For updates about said recruitment visit website – http://zpraigad.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Corrigendum

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *