Table of Contents
NHM Sangli Job Recruitment 2023
NHM Sangli Job Recruitment 2023 – National Health Mission, District Integrated Health & Family Welfare Society, Sangli invites Offline applications in prescribed format till last date 4/4/2023 for Medical Officer & Para Medical posts. There are total 26 vacancies. The job location is Sangli District. The Official website & PDF/Advertise is given below.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, सांगली यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे वैद्यकीय अधिकारी आणि इतर निमवैद्यकीय पदभरतीसाठी दि. ४/४/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. सदर पदभरती अंतर्गत एकूण २६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, सांगली भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | २६ जागा |
नोकरीचे ठिकाण | सांगली जिल्हा (तक्ता/जाहिरात पहा). |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
अर्जाची तारीख | दि. ४/४/२०२३ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत (सुट्ट्यांचे दिवस सोडून) |
- वेतनमान – तक्ता पहा/जाहिरात/वेबसाईट बघावी.
- वयोमर्यादा – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग); ४३ वर्षे (आरक्षण प्रवर्ग)आणि (NHM कर्मचारी – ५ वर्षे शिथिल). (तक्ता पहा/जाहिरात/ वेबसाईट बघावी)
- पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा.
- परिपूर्ण भरलेला विहित नमुन्यातील अर्ज आणि मूळ प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रती अर्ज दाखल करतेवेळी दिलेल्या पत्त्यावर द्याव्यात.
- मुलाखतीचा पत्ता – जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, प. व. पा. शा. रुग्णालय आवार, सांगली.
NHM Sangli Job Recruitment
- Place of recruitment – Sangli District
- Name of the post –
- No. of vacancies – 26.
- Educational qualification – See table/Ref. PDF/Visit website.
- Payment – See table/Ref. PDF/Visit website.
- Age limit – 38 years (General class) & 43 years (Reservation class) (NHM Workers – 5 years age relaxation). (See table/Ref. PDF/Visit website)
- For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions etc. about above posts please ref. PDF.
- Mode of application – Offline.
- Venue – Civil Surgeon Office, P.V.P.S. Hospital Campus, Sangli.
- Last date for application – 4/4/2023 till 5.00 pm (Except holidays). (Ref. PDF/Visit website)
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE