Table of Contents
NHM-SHSRC Maharashtra Mumbai Job Recruitment 2023
NHM-SHSRC Maharashtra Mumbai Job Recruitment 2023 – National Health Mission – State Health System Resources Center, Maharashtra, Mumbai invites Offline prescribed format applications till the last date 24/2/2023 for the posts of Executive Director & Public Health Advisor. There are 2 vacancies. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.
राष्ट्रीय आरोग्य अभियान – राज्य आरोग्य प्रणाली संसाधन केंद्र (SHSRC) महाराष्ट्र कार्यालय, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार पुणे येथे कार्यकारी संचालक आणि सार्वजनिक आरोग्य सल्लागार पदभरतीसाठी दि. २४/२/२०२३ पर्यंत ऑफलाईन विहित नमुन्यातील अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
NHM-SHSRC भरती २०२३
या पदांसाठी भरती १) कार्यकारी संचालक २) सार्वजनिक आरोग्य सल्लागार शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या २ जागा नोकरीचे ठिकाण पुणे अर्ज पद्धती ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी) अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. २४/२/२०२३ संध्याकाळी ६.१५ वाजेपर्यंत
- वयोमर्यादा – ७० वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
- अर्ज शुल्क – रु. २००/- (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://arogya.maharashtra.gov.in येथे भेट द्या.
- अर्जाचा पत्ता – राज्य आरोग्य सोसायटी कार्यालय (SHSRC), कुटुंब कल्याण भवन, पुणे रेल्वे स्टेशनमागे, पुणे – ४११००१.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://arogya.maharashtra.gov.in येथे वेळोवेळी भेट द्या.
NHM-SHSRC, Maharashtra, Mumbai Job Recruitment
- Recruitment place – Pune
- Posts’ name –
- Total vacancies – 2
- Age limit – Not exceeding 70 years. (Ref. PDF/Visit website)
- Payment – See table/Ref. PDF/Visit website.
- Application fee – Rs. 200/- (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://arogya.maharashtra.gov.in.
- Mode of applications – Offline.
- Address for application – State Health Systems Resource Center (SHSRC), Kutumb Kalyan Bhavan, Behind Pune Railway Station, Pune – 411001.
- Last date for application – 24/2/2023 6.15 pm.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://arogya.maharashtra.gov.in regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.