JOIN Telegram
Saturday , 21 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

NHM राष्ट्रीय आरोग्य अभियान, सिंधुदुर्ग अंतर्गत विविध ३१ वैद्यकीय आणि इतर पदभरतीसाठी अर्जाची सूचना

NHM Sindhudurg Job Recruitment 2022

NHM Sindhudurg Job Recruitment 2022 National Health Mission, Health Department, District Council Sindhudurg & Sindhudurg District Intigrated Health & Family welfare Society, Sindhudurg invites Offline applications in prescribed format till last date 27/10/2022 for the various contractual Medical & other posts. There are 31 posts. The job location is Sindhudurg District. The Official website & PDF/Advertise is given below.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आणि जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, सिंधुदुर्ग यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत दि. २७/१०/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३१ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान सिंधुदुर्ग भरती २०२२

या पदांसाठी भरती PDF/वेबसाईट बघावी.
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३१ जागा 
नोकरीचे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्हा 
अर्ज पद्धती ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २७/१०/२०२२  सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत 
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी 
  • कंत्राट कालावधी – ११ महिने 
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट पहा.
  • वेतनमान – PDF/वेबसाईट पहा.
  • अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (आरक्षण प्रवर्ग) (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://sindhudurg.nic.in/ येथे भेट द्या.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – सीआरयू कक्ष (टपाल शाखा), मुख्य प्रशासकीय इमारत, तळमजला, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, सिंधुदुर्गनगरी, ता. कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://sindhudurg.nic.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

NHM Sindhudurg Job Recruitment 

  • Posts’ Name – Ref. PDF/ Visit website.
  • Total vacancies – 31
  • Nature of posts – Contract basis.
  • Contract period – 11 months 
  • Educational qualification – Ref. PDF/ Visit website
  • Age limit – Ref. PDF/ Visit website
  • Application fee – Rs. 150/- (General class) & Rs. 100/- (Reservation class) (Ref. PDF/ Visit website)
  • For job place, terms & conditions, posts, reservations, payment, ref. PDF/visit website – https://sindhudurg.nic.in/.
  • Application should be in prescribed format & send it along with the attested copies of all the documents listed in advertise.
  • Mode of application – Offline.
  • Address for application – CRU Room (Post Branch) Main Administrative Building, Ground Floor, District Council Sindhudurg, Sindhudurg Nagari, Ta. Kudal, Dist. Sindhudurg.
  • Last date of applications – 27/10/2022   10.00 am to 5.00 pm. 
  • For updates about said recruitment visit website – https://sindhudurg.nic.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *