JOIN Telegram
Thursday , 26 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे १५ व्या वित्त आयोगांतर्गत ८ वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) पदभरती जाहीर

NHM Sindhudurg Job Recruitment 2023

NHM Sindhudurg Job Recruitment 2023National Health Mission, Health Department, Sindhudurg District Integrated Health & Family welfare Society, District Council Sindhudurg invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 27/4/2023 for the Medical Officer (MBBS) posts under 15th Pay Commission. There are 8 posts. The job location is Sindhudurg District. The Official website & PDF/Advertise is given below.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आणि जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, सिंधुदुर्ग यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे १५ व्या वित्त आयोगांतर्गत वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. २७/४/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान सिंधुदुर्ग भरती २०२३

या पदांसाठी भरती वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस).
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ८ जागा 
नोकरीचे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्हा 
अर्ज पद्धती ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
मुलाखतीची तारीख आणि वेळ  दि. २७/४/२०२३  सकाळी १०.००.
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट पहा.
  • वेतनमान – रु. ६०,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट पहा)
  • अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (आरक्षण प्रवर्ग) (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://sindhudurg.nic.in/ येथे भेट द्या.
  • मुलाखतीचे ठिकाण – राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://sindhudurg.nic.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

NHM Sindhudurg Job Recruitment 

  • Place of recruitment – Sidhudurg District.
  • Posts’ Name – Medical Officer (MBBS).
  • Total vacancies – 8
  • Educational qualification – Ref. PDF/ Visit website
  • Age limit – Ref. PDF/ Visit website
  • Payment – Rs. 60,000/- pm. (Ref. PDF/ Visit website)
  • Application fee – Rs. 150/- (General class) & Rs. 100/- (Reservation class). (Ref. PDF/ Visit website)
  • For job place, terms & conditions, posts, reservations, payment, ref. PDF/visit website – https://sindhudurg.nic.in/.
  • Application should be in prescribed format & send it along with the attested copies of all the documents listed in advertise.
  • Mode of application – Offline.
  • Interview date & time – 27/4/2023  10.00 am.
  • Venue – National Health Mission Room, Office Of District Health Officer, Health Department, District Council, Sindhudurg. 
  • For updates about said recruitment visit website – https://sindhudurg.nic.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *