Table of Contents
NHM Thane Job Recruitment 2022
NHM Mumbai Board Thane Job Recruitment 2022 – National Health Mission, Deputy Director, Health Service, Mumbai Board, Thane invites Online applications till last date 27/11/2022 & Offline prescribed format applications till the last date 28/11/2022 for various posts of Medical Officer – Full time, Laboratory Technician & Staff Nurse – Male & Female at Thane, Vasai-Virar, Panvel Municipal Corporations under National Urban Health Mission. There are total 85 vacancies. The job location is Thane, Vasai-Virar, Panvel. The Official website & PDF/Advertise is given below.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, उपसंचालक, आरोग्य सेवा, मुंबई मंडळ, ठाणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार ठाणे, वसई-विरार, पनवेल महानगरपालिका येथे राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत विविध वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, अधिपरिचारिका आणि अधिपरिचारक पदभरतीसाठी दि. २७/११/२०२२ पर्यंत ऑनलाईन अर्ज आणि दि. २८/११/२०२२ पर्यंत ऑफलाईन विहित नमुन्यातील अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ८५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, ठाणे भरती २०२२ |
|
या पदांसाठी भरती | १) वैद्यकीय अधिकारी-पूर्णवेळ २) प्रयोगशाळा तंत्रज्ञ ३) अधिपरिचारिका आणि अधिपरिचारक |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ८५ जागा |
नोकरीचे ठिकाण | ठाणे, वसई-विरार, पनवेल |
अर्ज पद्धती | ऑनलाईन आणि ऑफलाईन – हस्तपोच/टपाल/कुरियर |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | ऑनलाईन – दि. २७/११/२०२२ रात्री ११.५९ वाजेपर्यंत आणि ऑफलाईन – हस्तपोच/टपाल/कुरियर – दि. २८/११/२०२२ सकाळी ९.४५ ते संध्याकाळी ६.१५ वाजेपर्यंत (शनिवार,रविवार आणि शासकीय सुट्ट्यांचे दिवस वगळून) |
- वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
- वैद्यकीय अधिकारी – ७० वर्षांपर्यंत
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि अधिपरिचारिका व अधिपरिचारक – ६५ वर्षांपर्यंत
- वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
- १) वैद्यकीय अधिकारी – रु. ६०,०००/- दरमहा
- २) प्रयोगशाळा तंत्रज्ञ – रु. १७,०००/- दरमहा
- ३) अधिपरिचारिका आणि अधिपरिचारक – रु. २०,०००/- दरमहा
- अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (राखीव प्रवर्ग) (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://nrhm.maharashtra.gov.in, https://arogya.maharashtra.gov.in, https://thanecity.gov.in/, https://vvcmc.in/ आणि https://www.panvelcorporation.com/ येथे भेट द्या.
- अर्जाची गूगल लिंक – ठाणे, वसई-विरार, पनवेल महानगरपालिकांसाठी PDF/वेबसाईट बघावी.
- ऑनलाईन गूगल लिंक अर्जाची शेवटची तारीख – दि. २७/११/२०२२ रात्री ११.५९ वाजेपर्यंत
- परिपूर्ण भरलेल्या ऑनलाईन गूगल लिंक अर्जाची प्रत आणि इतर विहित प्रमाणपत्रांच्या स्वसाक्षांकीत प्रति दिलेल्या पत्त्यावर पाठवाव्यात.
- अर्जाचा पाठविण्याचा पत्ता – उपसंचालक, आरोग्य सेवा, मुंबई मंडळ, ठाणे, प्रादेशिक मनोरुग्णालय आवार,धर्मवीर नगर-२, ठाणे (प.) – ४००६०१.
- अर्जाची शेवटची तारीख – दि. २८/११/२०२२ सकाळी ९.४५ ते संध्याकाळी ६.१५ वाजेपर्यंत (शनिवार,रविवार आणि शासकीय सुट्ट्यांचे दिवस वगळून).
- सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://nrhm.maharashtra.gov.in, https://arogya.maharashtra.gov.in, https://thanecity.gov.in/, https://vvcmc.in/ आणि https://www.panvelcorporation.com/ येथे वेळोवेळी भेट द्या.
NHM Thane Job Recruitment
- Recruitment Place – Thane, Vasai-Virar, Panvel.
- Name of the posts – 1) Medical Officer-Full time 2) Laboratory Technician 3) Staff Nurse – Male & Female
- Total vacancies – 85
- Age limit – (Ref. PDF/Visit website) –
- Medical Officer – Up to 70 years
- Laboratory Technician & Staff Nurse – Up to 65 years
- Payment – (Ref. PDF/Visit website) –
- 1) Medical Officer – Rs. 60,000/- pm.
- 2) Laboratory Technician – Rs. 17,000/- pm.
- 3) Staff Nurse – Rs. 20,000/- pm.
- Application fee – Rs. 150/- (General class) & Rs. 100/- (Reservation class) (Ref. PDF/Visit website)
- Experience, terms & conditions in detail, required documents along with the application, prescribed format application form & detailed advertise is available on websites – https://nrhm.maharashtra.gov.in, https://arogya.maharashtra.gov.in, https://thanecity.gov.in/, https://vvcmc.in/ & https://www.panvelcorporation.com/.
- Mode of application – Online & Offline (Ref. PDF/Visit website)
- Google form link – For Thane, Vasai-Virar, Panvel Municipal Corporations ref. PDF/Visit website.
- Last date for online application – 27/11/2022 till 11.59 pm.
- Take print out of duly filled in online Google form link application & submit along with relevant self attested copies of relevant certificates as per instructions on given address.
- Mode of application – By Hand/Post/Courier
- Address for application – Deputy Director, Health Service, Mumbai Board, Thane, Regional Mental Hospital Campus, Dharmaveer Nagar-2, Thane (W.) – 400604.
- Last date for application – 28/11/2022 from 9.45 am to 6.15 pm (except Saturday, Sunday & government holidays)
- For updates about said recruitment visit website – https://nrhm.maharashtra.gov.in/, https://arogya.maharashtra.gov.in/, https://thanecity.gov.in/, https://vvcmc.in/ & https://www.panvelcorporation.com/.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.