JOIN Telegram
Sunday , 24 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

आरोग्य विभाग, जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत मोबाईल मेडिकल युनिटसाठी वैदयकीय अधिकारी-स्त्री आणि अधिपरिचारिका पदभरती जाहीर

NHM Thane MMU MO/SN Recruitment 2024

NHM Thane MMU MO/SN Recruitment 2024District Health Society, District Council Thane invites Online & Offline applications in prescribed format & has arranged interview on date 20/08/2024 & 21/08/2024 for the posts of Medical Officer-Female & Staff Nurse for Mobile Medical Unit under National Health Mission. The job location is Thane District. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा आरोग्य सोसायटी, जिल्हा परिषद, ठाणे यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत मोबाईल मेडिकल युनिटसाठी येथे वैदयकीय अधिकारी-स्त्री आणि अधिपरिचारिका पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवून दि. २०/०८/२०२४ आणि दि. २१/०८/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे मोबाईल मेडिकल युनिट भरती २०२४

या पदांसाठी भरती १) वैदयकीय अधिकारी-स्त्री २) अधिपरिचारिका
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाण ठाणे जिल्हा.
अर्ज पद्धती  ऑनलाईन आणि ऑफलाईन – समक्ष.
अर्जाची तारीख   मुलाखतीच्या दिवशी सकाळी १०.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • वैदयकीय अधिकारी-स्त्री –
      • एमबीबीएस – रु. ६०,०००/- दरमहा.
      • आयुष – रु. ४०,०००/- दरमहा.
    • रु. १८,०००/- दरमहा –
      • अधिपरिचारिका
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://arogya.maharashtra.gov.in/ आणि https://www.zpthane.maharashtra.gov.in येथे भेट दया.
  • गुगल अर्जाची लिंक – https://forms.gle/S24D8bvg3YrXZJ3o7.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. २०/०८/२०२४ आणि दि. २१/०८/२०२४ सकाळी १०.०० ते दुपारी २.००. (PDF/वेबसाईट बघावी)
    • १) वैदयकीय अधिकारी-स्त्री – दि. २१/०८/२०२४ सकाळी १०.०० ते दुपारी २.००
    • २) अधिपरिचारिका – दि. २०/०८/२०२४ सकाळी १०.०० ते दुपारी २.००
  • मुलाखतीचे ठिकाण – वाघळे इस्टेट, रोड क्र. २२ सर्कल, जीएसटी भवनासमोर, ठाणे (प.) – ४००६०१.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://arogya.maharashtra.gov.in/ आणि https://www.zpthane.maharashtra.gov.in येथे वेळोवेळी भेट दया.

NHM Thane MMU MO/SN Recruitment 2024

  • Place of recruitment – Thane District.
  • Post’s Name –
    • 1) Medical Officer-Female
    • 2) Staff Nurse
  • Total no. of vacancies – (See table/Refer PDF/Visit website) –
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • Medical Officer-Female –
      • MBBS – Rs. 60,000/- pm
      • Ayush – Rs. 40,000/- pm
    • Rs. 18,000/- pm –
      • Staff Nurse
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF/Visit website – https://arogya.maharashtra.gov.in/ & https://www.zpthane.maharashtra.gov.in.
  • Mode of application – Online & Offline – In Person.
  • Google application link – https://forms.gle/S24D8bvg3YrXZJ3o7.
  • Date to application – On day of interview 10.00 am to 2.00 pm.
  • Interview date & time – 20/08/2024 & 21/08/2024. (Ref. PDF/Visit website)
    • 1) Medical Officer-Female – 20/08/2024 10.00 am to 2.00 pm.
    • 2) Staff Nurse – 21/08/2024 10.00 am to 2.00 pm.
  • Venue – Waghle Estate, Road No. 22 Circle, Opp. GST Bhavan, Thane (W.) – 400601.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://arogya.maharashtra.gov.in/ & https://www.zpthane.maharashtra.gov.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

Google Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *