JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), जिल्हा परिषद, वर्धा येथे १५ व्या वित्त आयोग अंतर्गत ३६ विविध वैद्यकीय आणि परावैद्यकीय पदभरती जाहीर

NHM Wardha Job Recruitment 2023

NHM Wardha Job Recruitment 2023 – Health Department, District Council, Wardha invites Offline applications in the prescribed format till last date 22/8/2023 for the various Medical & Paramedical posts under National Health Mission & 15th Finance Commission. There are 36 vacancies. The job location is Wardha. The Official website & PDF/Advertise is given below.

आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, वर्धा यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि १५ व्या वित्त आयोग अंतर्गत येथे विविध वैद्यकीय आणि परावैद्यकीय पदभरतीसाठी दि. २२/८/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, महानगरपालिका, वर्धा भरती २०२३

या पदांसाठी भरती
  • १) वैद्यकीय विशेषज्ञ
  • २) अति विशेषज्ञ 
  • ३) वैद्यकीय अधिकारी (MO) –
    • i) MBBS –
      • टेलिमेडिसिन 
      • पूर्णवेळ 
      • अर्धवेळ
    • ii) AYUSH (आयुर्वेद)
  • ४) कार्यक्रम व्यवस्थापक 
  • ५) Audiometrician/Audiologist
  • ६) प्रयोगशाळा तंत्रज्ञ 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३६ जागा 
नोकरीचे ठिकाण वर्धा
अर्ज पद्धती समक्ष
अर्जाची शेवटची तारीख  दि. २२/८/२०२३ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. (सुट्टीचे दिवस वगळून)
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) वैद्यकीय विशेषज्ञ – रु. ७५,०००/- दरमहा.
    • २) नेफ्रोलॉजिस्ट – रु. १,२५,०००/- दरमहा.
    • ३) वैद्यकीय अधिकारी (MO) –
      • i) MBBS
        • टेलिमेडिसिन/पूर्णवेळ रु. ६०,०००/- दरमहा.
        • अर्धवेळ – रु. ३०,०००/- दरमहा.
      • ii) AYUSH – रु. २८,०००/- दरमहा.
    • ४) कार्यक्रम व्यवस्थापक – रु. ३५,०००/- दरमहा.
    • ५) Audiometrician/Audiologist – रु. २५,०००/- दरमहा.
    • ६) प्रयोगशाळा तंत्रज्ञ – रु. १७,०००/- दरमहा.
  • अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग), रु. १००/- (आरक्षण वर्ग). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि http://www.zpwardha.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, वर्धा.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी http://www.zpwardha.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

NHM Wardha Job Recruitment 2023

  • Recruitment place – Wardha.
  • Posts’ name –
    • 1) Medical Specialists
    • 2) Super Specialist
    • 3) Medical Officer (MO) –
      • i) MBBS – i) Telemedicine ii) Part time iii) Full Time
      • ii) AYUSH (Ayurved)
    • 4) Program Manager
    • 5) Audiometrician/Audiologist
    • 6) Lab Technician
  • Total vacancies – 36 posts.
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Medical Specialists – Rs. 75,000/- pm.
    • 2) Nephrologist – Rs. 1,25,000/- pm.
    • 3) Medical Officer (MO) –
      • i) MBBS
        • Full Time/Telemedicine – Rs. 60,000/- pm.
        • Part Time – Rs. 30,000/- pm.
      • ii) AYUSH (Ayurved) – Rs. 28,000/- pm.
    • 4) Program Manager – Rs. 35,000/- pm.
    • 5) Audiometrician/Audiologist – Rs. 25,000/- pm.
    • 6) Lab Technician – Rs. 17,000/- pm.
  • Application fee – Rs. 150/- (General class) & Rs. 100/- (Reservation class). (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – http://www.zpwardha.in/.
  • Mode of applications – In person.
  • Address for applications – District Program Manager, National Health Mission, Health Department, District Council, Wardha.
  • Last date for application – 22/8/2023  10.00 am to 5.00 pm. (Except holidays)
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – http://www.zpwardha.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *