JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), यवतमाळ येथे रु. ३५,०००/- दरमहा वेतनावर कार्यक्रम व्यवस्थापक – सार्वजनिक आरोग्य जिल्हा गुणवत्ता सल्लागार पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

NHM Yavatmal Job Recruitment 2023

NHM Yavatmal Job Recruitment 2023National Health Mission, District Integrated Health & Family Welfare Society, Yavatmal invites Offline applications in prescribed format till last date 21/7/2023 for the post of Programme Manager – Public Health District Quality Consultant. There is 1 position. The job location is Yavatmal District. The Official website & PDF/Advertise is given below.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, यवतमाळ यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत येथे कार्यक्रम व्यवस्थापक – सार्वजनिक आरोग्य जिल्हा गुणवत्ता सल्लागार पदभरतीसाठी दि. २१/७/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गंत जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, यवतमाळ भरती २०२३

या पदांसाठी भरती कार्यक्रम व्यवस्थापक – सार्वजनिक आरोग्य जिल्हा गुणवत्ता सल्लागार.
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव Any Medical Graduate with MPH/MHA/MBA in Health. (शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
एकूण पद संख्या १ जागा.
नोकरीचे ठिकाण यवतमाळ जिल्हा.
अर्ज पद्धती समक्ष/टपाल.
अर्जाची तारीख दि. २१/७/२०२३ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत. (PDF/वेबसाईट बघावी) 
  • वेतनमान – रु. ३५,०००/- दरमहा. (PDF पहा/वेबसाईट बघावी)
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, इतर सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि http://zpyavatmal.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, भावे मंगल कार्यालयाजवळ, यवतमाळ – ४४५००१. (PDF/वेबसाईट बघावी)
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी http://zpyavatmal.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

NHM Yavatmal Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Yavatmal District.
  • Name of the post – Programme Manager – Public Health District Quality Consultant.
  • No. of posts – 1 post.
  • Educational qualification – Any Medical Graduate with MPH/MHA/MBA in Health. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – Rs. 35,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 150/- (UR) & Rs. 100/- (Reserved class)(Ref. PDF/Visit website).
  • For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions etc. about above posts please ref. PDF/Visit website –http://zpyavatmal.gov.in/.
  • Mode of application – In Person/By Post.
  • Address for application – National Health Mission, Health Department, District Council, Near Bhve Mangal Karyalaya, Yavatmal – 445001.
  • Last date for application – 21/7/2023 from 10.00 am to 5.30 pm.     
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – http://zpyavatmal.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *