JOIN Telegram
Thursday , 26 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), जिल्हा परिषद अमरावती अंतर्गत विविध वैदयकीय विशेष तज्ञ पदांच्या एकूण ४० भरतींची जाहिरात प्रकाशित

NHM ZP Amravati MS Recruitment 2024

NHM ZP Amravati MS Recruitment 2024 – District Civil Surgeon, District Council Amravati invites Offline applications in prescribed format & has arranged interview on Every week’s Tuesday till the vacancies get filled for the Medical Specialist posts on various disciplines under National Health Mission. There are total 40 posts. The job location is Amravati District. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा शल्यचिकिसक, जिल्हा परिषद अमरावती यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत येथे विविध वैदयकीय विशेष तज्ञ पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि रिक्तपदभरती होईपर्यंत दर आठवडयाच्या प्रत्येक मंगळवारी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ४० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद अमरावती भरती २०२४

या पदांसाठी भरती  वैदयकीय विशेष तज्ञ
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या  ४० जागा 
नोकरीचे ठिकाण अमरावती जिल्हा 
अर्ज पद्धती ऑफलाईन
मुलाखतीची तारीख आणि वेळ  दर आठवडयाच्या प्रत्येक मंगळवारी रिक्त पदभरती होईपर्यंत.(शासकीय सुट्ट्यांचे दिवस वगळून) (PDF/वेबसाईट बघावी)
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://zpamravati.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर, इर्विन चौक, अमरावती.
  • सदर पदभरतीसंबंधी अदययावत माहितीसाठी https://zpamravati.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

NHM ZP Amravati MS Recruitment 2024

  • Recruitment Place – Amravati District
  • Posts Name – (See table/Refer PDF/Visit website) –
  • Total Vacancies – 40 posts.
  • Payment – See table/Ref. PDF/Visit website. 
  • For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit websites – https://zpamravati.gov.in/.
  • Mode of applicationOffline
  • Address for application – National Health Mission District Office, District General Hospital, Irwin Square, Amravati 
  • Interview date & time – Tuesday of Every Week till vacancies get filled. (Except government holidays.)
  • For updates regarding above recruitment visit websites – https://zpamravati.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *