JOIN Telegram
Wednesday , 25 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) आणि १५ व्या वित्त आयोगांतर्गत जिल्हा परिषद, भंडारा अंतर्गत मोबाईल मेडिकल युनिटसाठी वैदयकीय अधिकारी (१५ व्या वित्त आयोगांर्तगत), एमबीबीएस वैदयकीय अधिकारी-स्त्री, कीटकशास्त्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि औषधनिर्माता पदांच्या एकूण २२ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

NHM ZP Bhandara MMU Recruitment 2024

NHM ZP Bhandara MMU Recruitment 2024District Health Officer, District Council, Wardha invites Offline applications in prescribed format till last date 9/2/2024 for the posts of Entomologist, Public Health Specialist, Lab Technician and has arranged interview on date 2/2/2024 Medical Officer (15th FC), MBBS Medical Officer-Female & Pharmacist for Mobile Medical Unit, Distant & Far Distant areas in Dist. Bhandara under 15th Finance Commission & National Health Mission. There are 22 vacancies. The job location is Bhandara District. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, भंडारा यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार भंडारा जिल्ह्यातील दुर्गम आणि अति दुर्गम भाग येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि १५ व्या वित्त आयोगांर्तगत मोबाईल मेडिकल युनिटसाठी कीटकशास्त्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदभरतीसाठी दि. २/२/२०२४ विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि वैदयकीय अधिकारी (१५ व्या वित्त आयोगांर्तगत), एमबीबीएस वैदयकीय अधिकारी-स्त्री आणि औषधनिर्माता पदभरतीसाठी दि. ९/२/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण २२ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद, भंडारा भरती २०२४

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २२ जागा 
नोकरीचे ठिकाण भंडारा जिल्हा.
अर्ज पद्धती  नोंदणीकृत टपाल. (कीटकशास्त्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदभरतीसाठी)
अर्जाची शेवटची तारीख  दि. ९/२/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. (कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी) 
  • वयोमर्यादा – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://bhandarazp.org/ आणि https://bhandara.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, भंडारा.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. २/२/२०२४ सकाळी १०.०० वाजता. (वैदयकीय अधिकारी (१५ व्या वित्त आयोगांर्तगत), एमबीबीएस वैदयकीय अधिकारी-स्त्री आणि औषधनिर्माता पदभरतीसाठी)
  • मुलाखतीचे ठिकाण – राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर, भंडारा.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://bhandarazp.org/ आणि https://bhandara.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

NHM ZP Bhandara MMU Recruitment 2024

  • Place of recruitment – Bhandara District.
  • Post’s Name –
    • 1) Entomologist
    • 2) Public Health Specialist
    • 3) Lab Technician
    • 4) Medical Officer (15th FC)
    • 5) MBBS Medical Officer-Female 
    • 6) Pharmacist
  • Total no. of vacancies – 22 posts.
  • Educational qualification – See table/Ref. PDF/Visit website.
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • Application fee – Rs. 150/- (UR) & Rs. 100/- (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://bhandarazp.org/ & https://bhandara.gov.in/.
  • Mode of application – By Registered Post. (For the posts of Entomologist, Public Health Specialist, Lab Technician)
  • Address for application – District Program Manager Cell, National Health Mission Office, Health Department, District Council, Bhandara.
  • Last date for application – 9/2/2024 till 5.00 pm. (On working days)
  • Interview date & time – 2/2/2024 at 10.00 pm. (For the posts of MO – 15th FC & MMU and Pharmacist)
  • Venue – National Health Mission Office, District General Hospital Campus, Bhandara.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://bhandarazp.org/ & https://bhandara.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *